धुळे - दि. 28मे 2021 रोजी ग्रा.पं.रोहन व आरोग्य उपकेंद्र रोहन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड -१९ चे लसिकरण उपकेंद्र रोहन येथे घेण्यात आले त्यात 119 नागरिकांना लस देणेत आली.सदर लसिकरण मोहिम यशस्वीपणे राबविणेसाठी सौ.संगिताताई गणेश गावित , (पं.स.सदस्य मैंदाणे गण )श्री.गणेश गावित , (सामाजिक कार्यकर्ते ,) मा.सूर्यवंशी साहेब* *(गटविकासअधिकारी प.स.साक्री) श्री. महाले साहेब विस्तार* *अधिकारी(पं)* *श्री.पी.एस.*
*गवळे साहेब केंद्रप्रमुख* *तथा संपर्क अधिकारी नोडल अधिकारी श्री.बेहेरे साहेब* *डाॕ.बी.व्हि.चौधरी (वैद्यकीय अधिकारी ), श्री.अजित गावित(CHO) श्री एम. बी.ठेलारी (आरोग्य सहाय्यक) , श्री.संजय महाले(आरोग्य सेवक) श्रीम.बी.एस माळी (ANM), श्रीम.एस. ए. बिलाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर श्रीम.सीताबाई भदाणे श्रीम सुनीता गायकवाड अंगणवाडी मदतनीस श्रीम.संगीता गायकवाड श्रीम.अनिता लक्ष्मण बागुल (सरपंच ) उपसरपंच*
*श्री.शंकर सुपाडु पवार* *श्री. कैन्हयालाल पवार, भाऊसाहेब बागुल* *पोलिसपाटील* *श्री.हेमंत सोनार (ग्रामसेवक)* *श्री.भरत कोकणी (संगणक परिचालक) , श्री.किशोर पवार (परिचर) उमेश बहिरम जीवन ठाकरे (रोजगार सेवक)व सर्व ग्रामस्थ .रोहन/ धवळीविहिर यांचे सहकार्य लाभले.*
Tags
news
