शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली
भडणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश वामनराव देसले यांच्या हस्ते करण्यात आले व प्रतिमेस पुष्पहार येथील माजी विकास सोसायटीचे चेअरमन यशवंतराव निकम व भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या विषयी भडणे येथील सतीश माळी यांनी आपले विचार मांडले व त्यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकला, उपसरपंच अशोक माळी यांनी प्रतिमेचे पूजन केलेयावेळी ग्रामपंचायत सदस्य विठोबा सरकार पोलीस पाटील युवराज माळी माजी सरपंच संजय देसले योगेश राजपूतभागवत गिरासे दिपक गिरासे नागो पाटील नितीन देसले दयाराम माळी जयसिंग गिरासे सुरेश देसले रामरावपाटील आदी मान्यवर उपस्थित होते
Tags
news