नाभिक समाजाला सलून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी




आतातरी 31/ जुन नंतर नाभिक समाजाला सलून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी* व त्यांना अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट करण्यात याव *मुख्यमंत्री साहेबांना संपूर्ण नाभिक समाजाचा वतीने.मानाचा त्रिवार मुजरा करतो*
गेल्या मागच्या 22 मार्च च्या लौकडोऊन  च्या काळामधील नाभिक समाजातील 27 समाज बांधवांच्या कोरोना मा मारीच्या संकटात प्राण गमवावा लागला अर्थात काम धंदा नसल्यामुळे प्रपंचाचे पोटाची खळगी  भरू शकले नसल्यामुळे नाभिक समाजातील सत्तावीस बांधवांनी आत्महत्या केली तरी सरकारने या नाभिक समाजाच्या विचार केला नाही खूप गांभीर्याचा प्रश्न आहे आज नाभिक समाजा वर अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे शासनकर्ती जमात या अल्पसंख्यांक नाभिक समाजाकडे लक्ष देत नाही आहे आम्हाला भीक नका द्या आमच्या व्यवसाय चालू करा हीच तुम्हाला पाया पडून विनंती करतो जेणे करुन आमच्या प्रपंच चालेल याच्या विचार करा नाभिक समाज बांधव हाभाडेतत्त्वावर दुकाने घेऊन स्वतःची पोटाची खळगी भरत आहेत आज दुकानाचे भाडे सुद्धा देऊ शकत नाही प्रपंच कुठे चालेल याची दखल शासनाने घेतली पाहिजे व नाभिक समाजाला न्याय दिला गेला पाहिजे हीच अभिलाषा बाळगतो नाही तर संपूर्ण नाभिक समाज दयनीय परिस्थिती उभ्या महाराष्ट्रात हलाखीची होणार आहे  
संसाराचा गाळा कसा चालावा हा प्रत्येक नाभिक समाजाला प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून शासनाने याची दखल घ्यावी हीच विनंती करतो शिरपूर शहर नाभिक दुकानदार संघटना अध्यक्ष रामचंद्र येशी

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने