पर्यावरण दिनानिमित्त युवा सेना शिरपूर यांनी ठरवला वृक्ष लागवड सप्ताह.




शिरपूर - ५ जुन पर्यावरण दिनानिमित्त युवा सेना शिरपूर यांनी ठरवला वृक्ष लागवड सप्ताह. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबां च्या आदेशानुसार व धुळे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गोरे, जिल्हा उपप्रमुख भरत सिंह राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चोरमले,विभा भाई राजपूत  यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाची निश्चिती केली आहे त्याच बरोबर युवा सेनेमध्ये नवयुवकांना संघटित करण्याचा ध्येय समोर ठेवून युवकांना पर्यावरणा प्रति सजक व्हावे हे ध्येय आहे. या वृक्ष लागवडी मोहिमेमध्ये जास्तीत जास्त युवक सहभागी व्हावे ही अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
          🍀वृक्ष लागवड सप्ताह☘️

                    रूपरेषा.
1.१ जुन पर्यावरण या विषयावर तालुकास्तरीय ऑनलाइन माध्यमाद्वारे मार्गदर्शन मेळावा जिथे विविध कॉलेजेस आणि युवकांना समाविष्ट करण्याचा उद्देश असेल.
2.२ जून रोजी नवनियुक्त युवासेना पदाधिकारी यांच्या गावात जाऊन युवा सेना प्रमुख शिरपूर अनिकेत जी बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवड करण्यात येईल.
 सकाळी.10 वाजता श्री गणेश चौधरी यांच्याकडे खरदे गावात वृक्ष लागवड.
12 ते 1 आढे, पिंपरी स्वप्निल शिरसाठ आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत वृक्ष लागवड.
3. 3 जून रोजी सकाळी 10 ते 3 थाळनेर,भोयटेक,मांजरोद,भाटपुरा
 यांच्या कडे ,संजय भाऊ जाधव,जितेंद्र राठोड ,डिंगबर राठोड ,मयुर पाटील.
4 .४ जुन योगेश भाऊ जाधव वरिष्ठ शिवसैनिक,अतुल जाधव (युवा सेना पदाधिकारी) भाई ४ जुन सावेर,अजनाड , बंगला, बभळाज
सकाळी 10 ते 4 
5.शिवसेना आणि युवा सेना नागेश्वर येथे झाडें लावतील, नियुक्ती पत्र दिले जातील (युवा सेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना) दुपारी सर्व पदाधिकारी जेवन,शेवटी मार्गदर्शन आणि कार्यक्रम समापन.
मार्गदर्शक.
1.दिपक भाऊ चोरमले  तालुका प्रमुख शिवसेना.
2.अनिकेत भाऊ बोरसे युवा सेना प्रमुख शिरपूर
3.योगेश भाऊ जाधव 
4.संजय भाऊ जाधव ,भाटपुरा
    शिवसैनिक
            जितेंद्र राठोड
कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क.7507263680
🚩युवासेना उपतालुका प्रमुख🚩

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने