प्रतिनिधी:-दिग्विजयसिंग राजपुत
स्वोध्दारक विध्यार्थ्यी संस्थेचे दादासाहेब रावल महाविद्यालय दोंडाईचा येथील कार्यालयीन अधिक्षक श्री.गजेंद्र पदमसिंग गिरासे (गजू भाऊसाहेब) व प्रा.एन.डी.गिरासे सर हे प्रदिर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झाले गजू भाऊसाहेब महाविद्यालयात कार्यालयीन अधिक्षक असताना महाविद्यालयात विध्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन व मार्गदर्शन करत असायचे गरिब व होतकरू विध्यार्थ्यी व विध्यार्थ्यींनीना नेहमी आपल्या परीने मदत करायचे गजू भाऊसाहेब रिटायरमेंट झाल्यानंतर महाविद्यालयातील अनेक विध्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दिसत आहेत श्री.गजेंद्र गिरासे (गजू भाऊसाहेब) व प्रा. एन. डी. गिरासे सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम विकासरत्न सरकार साहेब रावल व आमदार जयकुमारजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आला गजू भाऊसाहेब व प्रा.एन.डी गिरासे यांचा प्राचार्य व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व पुढील आरोग्य हे आरोग्यदायी व मंगलमय जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष 1)प्राचार्य डॉ. के. डी. गिरासे होते २)प्रा.के. के.कापडणे उपप्राचार्य विज्ञान शाखा ३)डॉक्टर पी. एस. गिरासे उपप्राचार्य कला शाखा ४)प्रा. एन डी गिरासे ५)डॉ. पी. बी. अहिराव ५) डॉ.सी.एम. जाधव ६)डॉ. के. एस. चौधरी ७)डॉ. डी.एस.शिरसाट ८)प्रा. जे.एन.बोरसे ९)डॉ. डी यु.देवरे ९) श्री आर.आर. गिरासे उर्फ बंटी भाऊ साहेब १०)एम एस गिरासे भाऊसाहेब ११) श्री.वाय. वी.राजपूत भाऊसाहेब ११) श्री.डी.जे गिरासे भाऊसाहेब १३) श्री बी.बी. गिरासे भाऊसाहेब १४) श्री एम आर गिरासे भाऊसाहेब १५)रणजीत भाऊसाहेब १६)चुडामण भाऊसाहेब १७)गोपाल गिरासे भाऊसाहेब १८) सौ. रत्नमा राजपूत मॅडम १९) श्री के .एस भिल २०) श्री एस आर शिंदे २१) श्री एस आर राजपूत २२)श्री.एस एम पाटील २३) सौ.बी. ए. निकवाडे आदी उपस्थित होते.
Tags
news