होळनांथे येथे क्षत्रिय महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 481 व्या जन्मोत्सवानिमित्त फलक पूजन व प्रतिमापूजन




होळनांथे  -  क्षत्रिय महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 481 व्या जन्मोत्सवा निमित्त फलक पूजन व प्रतिमापूजन करण्यात आले. कोरोना मुळे युवकांच्या उत्साहाला विराम लागला असला तरी  राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह जी यांच्या जयंती निमित्ताने युवकांनी गावातील महाराणा प्रताप यांच्या फलकाचे प्रतिमापूजन करून साधेपणाने करणार नियमांचे पालन करत हा उत्सव साजरा केला याप्रसंगी


कार्यक्रमास श्री.राजेंद्रसिंह राजपूत, श्री.वीरूपाल राजपूत, श्री.नितीन राजपूत, श्री.राकेश पाटील श्री.पंकज सिसोदिया, श्री शशिकांत राजपूत, श्री.भटू भांडारकर, सागर राजपूत, राहुल राजपूत, विलास पवार,योगेश राजपूत, राज राजपूत, सुमित राजपूत, दीपराज राजपूत, अविनाश राजपूत, अविनाश भाई, चेतन राजपूत, विजय भोइ क्षत्रिय महाराणा प्रताप मित्र मंडळ व उत्सव समिती होळनांथे,अजंदे ब्रु इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने