एकाच दिवसात 903 पॉझिटिव्ह , 14 जणांचा मृत्यू



नंदुरबार, ता.3 : जिल्ह्यात कोरोना च्या उद्रेकाने आज कहर केला आहे एकाच दिवसात 903 जणांना करुणा ची लागण झाल्याचे हा अहवाल यावरून स्पष्ट झाले आहे तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे खानदेशातील आजचा पॉझिटिव्ह चा आकडा नंदुरबारच्या सर्वाधिक असण्याची शक्यता आहे
प्रशासनातर्फे डॉक्टर सुरू असले तरी करना चा कहर काय कमी होईना असे चित्र आहे आज लोक डाऊन त्यादिवशी ही आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ठिकाणी फिरते पथक कार्यान्वित करण्यात आले होते त्यात 2424 जनांचे स्वॅप घेण्यात आले त्यापैकी 903 जणांच्या स्वभाव हाल पॉझिटिव्ह आला आहे म्हणजेच त्यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे एकाच दिवसात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे पहिली घटना आहे कदाचित खान्देशात आजचा दिवस सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे नंदुरबार पहिल्या क्रमांकावर असू शकतो तसेच एकाच दिवसात आज चौदा जणांचा पृथ्वीही झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ इफेक्ट
...................
प्रशासनाकडून प्रसिद्ध केला जात असलेल्या अहवालात व पालिका कडे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येत असलेल्या हवालात मोठी तफावत आढळून आले आहे त्याचे वृत्त आज  प्रसिद्ध केले त्याची दखल घेत आरोग्य विभागाने मृत्यूच्या खरा आकडा जाहीर केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने