धुळे जिल्यात आज 181 पॉझिटीव्ह




दि.  १०/०४/२०२१
रात्री. ०९:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट*
 च्या ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


तसेच 

*शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट* च्या *१८३*
अहवालांपैकी ** अहवाल २४पॉजिटिव्ह आले आहे.

१)प्रा.आ. केंद्र विखरण *०/०
२)प्रा.आ. केंद्र वकवाड *८/३८*
पळसनेर *३* 
 शिरपूर *४* 
कोडीद *१*

३)प्रा.आ. केंद्र सांगवी *०/०

४)प्रा.आ. केंद्र होलनांथे *३/३१*
होळनांथे *१*
भाटपुरा *२*

५)प्रा.आ. केंद्र खर्दे *०/०

६)प्रा.आ. केंद्र बोराडी *३/२७*
बोराडी *२*
चौंडी पाडा *१*

७) प्रा आ केंद्र वाडी *५/५८*
वाघाडी *२* 
वाडी *२*
बलकुवा *१*
८) प्रा आ केंद्र रोहिणी *५/२९*
शिरपुर *१*
अनेर द्याम होळनांथे *४*

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच

 *शिंदखेडा तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१८२* अहवालांपैकी *१८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा एकूण अँटीजन रॅपिड चाचणी *१०/६२*
लंघाणे *१*
गणेश कॉलनी *१*
आदर्श कॉलनी *१*
चौगाव *१*
वरसुस *२*
वरपाडा *१*
कढरे धुळे *१*
पाटण *२*

२)प्रा आ केंद्र चिमठाने *५/४७*
आरावे *३*
खलाने *१*
चिमठाने *१*

३)प्रा आ केंद्र मालपुर *२/४७*
मालपुर *१*
चुडाने *१*

४) प्रा आ केंद्र धमाणे *१/२६*
रंजाणे *१*

------------------

*भाडणे साक्री CCC* मधील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


तसेच

*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *७४३* अहवालांपैकी *१३०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)प्रा आ केंद्र कुडाशी *१९/६५*
कुडाशी *३*
काका शेवडे *५* 
मल्ल्याचा पाडा *१* 
अम्बापाडा *५* 
 दापुर *१* 
शेंदवड *१* 
पानखेडा *२* 
पखरून *१*

२)प्रा आ केंद्र शिरसोला *१/६*
  शिरसोला *१*

३)प्रा आ केंद्र कासारे *१/१*
नावडने (मळ्यात) *१*

४)प्रा आ केंद्र सुकापूर *४/४३*
मल्याचा पाडा  *१*
बल्हाने *१*
पिंपळनेर *१*
सुकापूर *१* 

५)प्रा आ केंद्र/ग्रा रु जैताने *१२/४६*
जैताने *२*
आखाडे *२*
टिटाणे *१*
वासखेडी  *१*
खुडाणे *१*
निजामपूर *३* 
 वाघापूर *१* 
घाणेगाव *१*

६)ग्रा रु साक्री *१३/५१*
कासारे *२* 
 पिंपळनेर *२* 
 मच माळ *१* 
कोकले *१* 
शेणपूर *१*
 शेवगे *१* 
वसमार *१* 
मलांजन *१* 
आमखेल *१* 
नागझरी *१* 
भाडणे *१*

७)ग्रा रु पिंपळनेर *२७/१२७*
पिपळनेर *१९*
डोंगर देव *२* 
माच माळ *१*
 शेणपूर *१* 
ढवळी विहीर *१*
 नवापाडा *१* 
धाडणे *१* 
उमरपाटा *१* 
काका शेवाडे *१*

८)प्रा आ केंद्र दुसाने *३/८३*
बळसाने *३*
भागापुर *१*

९)प्रा आ केंद्र रोहोड *४/४४*
पवार पाडा *१*
देवळी पाडा  *१*
कुहेर *१*
गरताड  *१*

१०)प्रा आ केंद्र नवापाडा *०/०*

११)प्रा आ केंद्र म्हसदी *८/१११*
म्हसदी *३*
धमनार *४* 
ककाणी *१*

१२)प्रा आ केंद्र छडवेल *८/७१*
कुत्तर मारे *२* 
 रांजणी पाडा *१* 
ढवळी विहीर *१* 
विटावे *१*
छडवेल *३*

१३)प्रा आ केंद्र दहीवेल *१९/९९*
दहीवेल *७*
सातरपाडा  *१*
बोधगाव  *२*
बोरकीवाडी *१*
खराड बारी *१*
मचमाळ *१*
घोडदे *३*
मैदाने *१*
डेल पाडा *१*
लगड वाड *१*

१४)भाडने सी सी सी *२/२*
महात्मा फुले चौक *१*
भाडने *१*

१५)प्रा आ केंद्र कळंभिर *७/४४*
कोकले *५* 
नांदवन *२*

------------------

*मनपा CCC* मधील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच

*मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१०१८* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रभात नगर UPHC *३/८२*
२) वीटाभट्टी UPHC *१/९६*
३) सुभाष नगर UPHC *०/९३*
४) कृष्णा नगर UPHC *१/७२*
५) यशवंत नगर UPHC *१/६०*
६) राऊळ वाडी UPHC *२/११०*
७) मोहाडी UPHC *०/६५*
८) नंदी रोड UPHC *१/१५६*
९) मच्ची बाजार UPHC *०/१००*
१०) हजार खोली UPHC *०/१२०*
११) सुपर स्प्रेडर *०/५८*
१२) जंबो OPD *०/६*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील ** अहवालांपैकी  ** अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह  आले आहेत.


------------------

*ACPM लॅब* मधील ** अहवालापैकी ** अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.


------------------

*खाजगी लॅब* मधील ** अहवालापैकी ** अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.



------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ५५ / स्त्री *भाडणे साक्री*

या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ४७५*
मनपा *२०३*
ग्रामीण *२७२*

*धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह ३०३२९ (आज १८१ )*

#कृपया सर्वांनी काळजी घ्या,  #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व #प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने