प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला तालुका सचिव पदी रचना हल्ल्याळे .. तर तालुका सरचिटणीस पदी प्रेमलता भंडे यांची निवड ..




उदगिर प्रतिनिधी..
वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व  महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले उदगीर तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका सचिव पदी सामाजिक कार्यकर्ता रचना हल्लाळे तर तालुका सरचिटणीस पदी प्रेमलता भंडे यांची निवड करण्यात आली. या वेळी तालुका अध्यक्षा - कांचनताई भोसगे , तालुका उपाध्यक्षा - विजयमाला पवार, तालुका उपाध्यक्षा- सुजाता देवरे , तालुका कार्याध्यक्षा -शकुंतला रोडेवाड, तालुका संघटक - लता कोळी 
उदगीर तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे,
शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने