मलकापूर - जीवनसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बजरंग दल पदग्रहण सोहळा व सदस्य प्रवेश कार्यक्रम मलकापूर येथे संप्पन झाला .
प्रवीण भाई तोगडिया यांचा देशभरात संघटन विस्तार करण्याचं काम चालू आहे त्या अनुशंगाने डॉ. प्रवीण भाई तोगडिया यांच्या आदेशाने तसेच विदर्भ प्रांत महामंत्री किशोर दिकोंडवर यांच्या आदेशाने आज जिल्हा संपर्कप्रमुख राष्ट्रीय बजरंग दल यांच्या नेतत्वाखाली पदाधिकारी निवड व बजरंगी सदस्यांनी घेतला राष्ट्रीय बजरंग दल प्रवेश त्या वेळी मलकापूर ता संपर्क प्रमुख पदी महेंद्रसिगं राजपुत यांची तर दिनेश राजपूत यांची मलकापूर ता. सोशल मीडिया प्रभारी या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी. बजरंगी. गजेंद्र राजपूत,ऋषी नेमाडे, धनराज राजपुत,अनिकेत नाफडे.सोहम पाटील व आदी बजरंगी उपस्थित होते.
Tags
news
