मालपुर येथे संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने गाथा पारायण संपन्न."





(प्रभाकर आडगाळे.)
मालपुर हे  गाव साधु संताची भुमी म्हणुन ओळखले जाते. इथे सर्व जाती धर्माचे देऊळ मंदिरे पुतळे आहेत वर्षभर धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्याचाच एक भाग म्हनुन तुकाराम महाराजबीज साजरी करीत आहेत परंतु जगावरअसलेले कोरोनाचे महाभयंकर संकटामुळे  फक्त सहा सात लोक गाथा पारायण करीत आहेतव्यासपिठावर विराजमान झालेले ह.भ.प. नारायण महाराज मालपुरकर ,पांडुरंग महाले,संभाजी शंकर अहिरे,सखाराम देवचंद धनगर,विजय ढोले,सुखदेव हरी अहिरे.,आदि होते. तसेच पहाटे काकड आरतीचे यजमान पञकार प्रभाकर आडगाळे,सुनिल रामदास पाटील, रमेश मिस्तरी,आनंदा आसाराम पाटील व सेवेकरी विक्रम बापु पाटील हे होते. तुकाराम महाराज प्रतिष्ठान मंडळाला भाविकभक्तांनी५०तुकारामगाथा दान म्हणुन पाठविले आहेत.अशी माहिती ट्रस्टचे सदस्य श्री.पांडुरंग श्रावण महाले यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने