राष्ट्रीय आरोग्य विभाग आशा स्वयंसेविका चा वतीने आशा डे उत्साहात साजरा.




                             नाशिक शांताराम दुनबळे                     नाशिक-:येवला तालुक्यातील सावरगांव येथे आज १८ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र 
    येथे  कोविड 19 चा नियमावलिंचे पालन करुन आशा डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला  
प्रसंगी  सरस्वती प्रतिमा पूजन करून   वैद्यकीय अधिकारी डाँ लांडगे मँडम तसेच 
येवला तालुक्याचे BCM स्वप्नील बागुलसर व सिकलसेल डाँ रामेश्वर देवरे सर  यांनी आशा स्वयंसेविका यांनी कोविड 19 कालावधीत. केलेल्या उत्कृष्ट कामगिरी व जबाबदारी पार पाडत आहे म्हणून आशाचा. सत्कार समारंभ करण्यात आला सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र  चे सर्वे आधिकारी कर्मचारी यांचा ही सत्कार करण्यात आला व प्राथमिक आरोग्य केंद्रात  सावरगाव सर्वउत्कुष्ठ काम करणार्या आशाताई यांना प्रमानपत्र व श्रीफळ व गुच्छ देऊन आभिनंदन करण्यात आले तसेच डाँ लांडगे मँडम यांनी आशा गट प्रवर्तक स्वाती चव्हाण , शकुंतला शिंदे, अनिता देवकर, सविता अहिरे यांना सन्मान चिन्ह व फुलगुच्छ देऊन गौरवण्यात आले यावेळी तालुका समुदाय अधिकारी गायकवाड साहेब, सोनवणे मॅडम, राठोड सिस्टर, गायकर सिस्टर, आशा स्वयंसेविका  छाया घोडेराव , सुरेखा ठाकरे, अशा बर्डे, शिमा घोडरावं, सोनाली वाघ वैशाली गायकवाड, स्वाती चव्हाण आदी सह महिला उपस्थित होत्या

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने