खिर्ङी गणेश ला कोपरगाव भारतीय बौद्ध महासभाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन वाघ व गायकवाड परिवार यांचा मंगल परिणय संपन्न

 



नाशिक शांताराम दुनबळे .
नाशिक '-:८ मार्च जागतिक महिला दिन
 संपुर्ण जगात साजरा होत असतानाा  असाच  एक  आगळा वेगळा जागतिक महिला दिन कोपरगांव तालुक्यात विकासाचे पर्व सुरु असलेल्या *खिर्डी गणेश येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला .माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार*
अर्पण करून  हा मगलंमय परीणय सोहळा साजरा करण्यात आला. 
महिला दिनाचे औचित्य साधुन *ज्योती व सोमनाथ* यांच्या *मंगलपरिणय अनोखा सोहळा* सप्पन्न झाला . या सोहळयाला !
भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी जिल्हा संघटक अहमदनगर मा . *रमेश निकम* , 
संगमनेरचे सभापती मा .
*मच्छिद्र थेटे* , 
सत्य एक्सप्रेसचे मा . संपादक *रविंद्र जगताप* , 
मा .सरपंच *सोपान चांदर*
मा . *गौतम वाहुळ*
महासचिव कोपरगांव ,
पोलिस पाटील मा .
*शरद खंडिझोड*, 
हिंद केसरी मा *बापू थेटे*
 मा *मच्छिद्र वाघ*
, मंगला वाघ , 
मा *विलास गायकवाड*
 , सविता गायकवाड , 
*नारायण पगारे*
, *निखिल केदारे*
शालिनी निकम , गंगुबाई भालेराव , प्रमिला गायकवाड ,हिराबाई घाटोळकर , विठाबाई झालटे , सुमनबाई गरुड , सुनिता अंभगे, शिला अंभगे,रंभाबाई अभंगे  एकनाथ अभंगेआदी उपासक उपासिका उपस्थित होते .आभार नारायण पगारे यांनी मानले .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने