धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्हा ठरतोय कोरोना चा हॉट स्पॉट नागरिकांना सावधानतेचा इशारा आज पुन्हा 592 पॉझिटिव्ह




दि.  २७/०३/२०२१
रात्री. ०८:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *४३४* अहवालांपैकी *११६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

दिपमाला सोसायटी *१*
गोंदूर रोड *१*
शिवप्रताप कॉलनी *१*
आर्य नगर *१*
भीमनगर *१*
अशोक नगर *१*
ओसवाल नगर *१*
देवमोगरा कॉलनी *२*
टागोर कॉलनी *१*
भाईजी नगर *१*
कृषी कॉलनी *२*
सदिच्छा नगर *१*
सद्गुरू कॉलनी *१*
श्रीकृष्ण कॉलनी *१*
सुंदर नगर *१*
आदर्श नगर *१*
भगवती नगर *१*
महावीर सोसायटी *१*
कुमार नगर *२*
सुयोग नगर *१*
आनंद नगर *१*
साईएकता नगर *१*
पोलीस कॉलनी *३*
सुभाष नगर *१*
शीतल कॉलनी *१*
इंद्रप्रस्थ कॉलनी *१*
चक्कर बर्डी *२*
वाखारकर नगर *१*
जयहिंद कॉलनी *२*
श्रीहरि कॉलनी *१*
वाडीभोकर रोड *१*
संभाप्पा कॉलनी *२* 
जगन्नाथ नगर *२* 
नेहरू हौसिंग सोसायटी *१*
टेलिफोन कॉलनी *१*
शिवशक्ती कॉलनी *१*
नेहरु सोसायटी *१*
नकाने रोड *१*
जुने धुळे *१*
श्रीहरी नगर *१*
झेंडे कॉलनी *२*
राम नगर *१*
सत्संग कॉलनी *१*
प्रशांत सोसायटी *२*
नेहरू नगर *१*
गाळणकर नगर *१*
कृष्णकमल सोसायटी *१*
राजीव गांधी नगर *१*
SRP कॉलनी *१*
सर्वोदय कॉलनी *१*
जय गुरुदेव नगर *१*
शेलारवाडी *१*
दत्तमंदिर *१*
श्रीनाथ नगर *२*
भुजबळ कॉलनी *३*
विकास कॉलनी *२* 
शुभम नगर *१*
भरत नगर *१*
टिळक नगर *१*
स्वामी विवेकानंद कॉलनी *१*
शारदा नगर *२*
साक्री रोड  *५*
धुळे इतर  *३*

मोहाडी *१*
आनंद खेडे *१*
फागणे *१*
कालखेडे *१*
वरखेडी *२*
भामपूर *१*
वाघाडी *१*
रावेर *१*
कुसुम्बा *४*
सरवड *२*
मोराणे *१*
सोनगीर *२*
वारकुंडाने *१*
देऊर बुद्रुक *१*
दुसाने *२*
हडसुने *१*
शिरडाणे *३*
वायपूर *१*
वलवाडी *३* 
रानमळा *१*

------------------

*प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट*
 च्या *५७३* अहवालांपैकी *४४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रा आ केंद्र लामकाणी *५/१६२*
२) प्रा आ केंद्र आर्वी *२/२३*
३) प्रा आ केंद्र नगाव *३/३६*
४) प्रा आ केंद्र कापडणे *६/११५*
६) प्रा आ केंद्र नेर *११/४६*
७) प्रा आ केंद्र मुकटी *१७/१९१*

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


तसेच 

*शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट* च्या *१२३*
अहवालांपैकी *२३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)प्रा आ केंद्र खर्दे *२/१०*
शिरपुर *२*

२) प्रा आ केंद्र बोराडी *६/१७*
बोराडी *६*

३) प्रा आ केंद्र सांगवी *०/०*

४)प्रा आ केंद्र वाडी *१/१२*
शिरपुर *१*

५)प्रा आ केंद्र होळनांथे *६/३३*

हिसाळे *१*
तोंडे  *१*
घोडसगाव *१*
मांजरोद *१*
तऱ्हाडी *१*
जापोरा *१*

६)प्रा आ केंद्र रोहिणी *५/७*
रोहिणी *५*

७)प्रा आ केंद्र विखरण *३/४४*
विखरण *१*
नवे भामपूर *१*
अंतुर्ली *१*

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२३* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

सरस्वती कॉ दोंडाईचा *२*
डाबरी घरकुल *१*
निमगूळ *१*
वाटोळा *१*
शिंदखेडा *२*

तसेच

 *शिंदखेडा तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *३००* अहवालांपैकी *८८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय रॅपिड टेस्ट *७६/२११*

*शिंदखेडा* 
 जाधव नगर  *४*
आदर्श कॉलनी *७*
लालचंद नगर *३*
साईनगर  *२*
रथ गल्ली *१*
माळीवाडा *५*
स्टेशन रोड *१* 
वरपाडा रोड *१*
गणेश कॉलनी *२*
प्रोफेसर कॉलनी *१*
बडगुजर गल्ली *१*
आंबेडकर नगर *१*
एकविरा कॉलनी *२*
हस्ती बँक जवळ *१*
एसटी स्टॅन्ड समोर *१*
इंदिरा कॉलनी *१*
शिवशक्ती कॉलनी *२*
हॅण्डल चौक *२*
बी के देसले नगर *२*
गणपती मंदिर *१*
जनता नगर *३*

अमळथे *१*
नेवाडे *१*
दरखेडा *१*
पाटण *४*
गोराणे *१*
निरगुडी *४*
चिलाने *१*
सुकवद *१*
गणपुर *१*
खलाने *३*
 होळ *३*
दसवेल *१*
वरपाडा  *१*
दत्ताने *१*
टेंबलाई  *५*
पिंप्राड नरडाणा *१* 
सुलवाडे *१*
कुमरेज *१*

२)प्रा आ केंद्र चिमठाणे *४/१९*
चिमठाणे *२*
आलने *१*
साळवे *१*

३)प्रा आ केंद्र मालपुर *४/४०*
मालपुर *३*
परसाळ *१*

४)प्रा आ केंद्र धमाणे *४/३०*

चिलाने *१*
धमाणे *१*
कुरुकवाडे *१*
आमलथे *१*

------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *९६* अहवालांपैकी *३८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

*#साक्री*
आदर्शनगर *१*
शिवाजी नगर *५*

पंचायत समिती *१*
राणा प्रताप चौक *१*
मुकुंद नगर साक्री *१*
जयहिंद कॉलनी *१*
नयना सोसा *१*

जैताने *१*
आदिवासी शाळा सामोडे *१*
यशोदा नगर पिंपळनेर *१*
राजेसंभाजी नगर पिंपळनेर *१*
अवधूत नगर *१*
महावीर भवन पिंपळनेर *२*
हस्ती बँक जवळ पिंपळनेर *७*
छडवेल पखरून *१*
जेबापूर *१*
कावठे *१*
भामेर *१*
देशशिरवाडे *१*
उंभर्ती *१*
निजामपूर *१*
शेवडीपाडा *४*

तसेच

_*_*साक्री तालुका रॅपिड  टेस्ट* च्या *१२१२* अहवालपैकी *१६१* अहवाल पॉसिटीव्ह आले आहे

१)भाडणे  CCC साक्री *७/७* 

दहीवेल *२*
दीघावे *१*
छाडवेल *१*
कर्मवीर नगर साक्री *१*
अंबापुर रोड साक्री *२*

२) प्रा.आ.केंद्र/ग्रा.रु.जैताणे  *१२/१५१*

आखाडे *१२*

३)प्रा. आ. केंद्र कासारे *९/११५* 
उंभर्टी *१* 
गणेशपुर *४*
छाइल *४*

४)प्रा. आ. केंद्र दहिवेल *१४/२७* 

 दहिवेल *४*
सुरपान *४* 
किरवाडे  *१*
तोरण फुडी *३*
कोंडाई बारी  *१*
धनेर *१*


५) ग्रा. रु. पिंपळनेर *१०/२३*

धमनार *१०*

६)प्रा. आ. केंद्र कुडाशी *०/०* 
 
७) प्रा.आ. केंद्र म्हसदी *११/७७* 

चिंचखेल *१*
काकानी *१*
देऊर *१*
म्हसदी *७*
साक्री *१*

८) ग्रा. रू. साक्री *६/४५* 

आदर्श नगर साक्री *१* 
 उभन्ड *१*
बेहेड *१* 
भाडणे *२* 
तामसवाडी *१*

९) प्रा.आ.केंद्र शिरसोला *२७/१९६* 
 धनेर *११* 
तोरण कुडी *१६*


१०) प्रा. आ. केंद्र रोहड *१/२*
रोहड *१*
     
 
११) प्रा.आ.केंद्र छडवेल *१०/६०* 
कुत्तरमारे *१*
छडवेल *९*


१२) प्रा. आ. केंद्र नवापाडा *२३/२२८*
नवापाडा *१* 
 वासखेडी *२२*

१३)प्रा. आ.केंद्र सुकापूर *४/८९* 
विरखेल *४*

१४)प्रा. आ.कळम्भीर *०/०* 

१५) प्रा आ केंद्र दुसाने *६/११*
दुसाने *५*
बळसाणे *१*

१६) प्रा आ केंद्र टेम्भा *४/५९*
कुत्तरखाम्ब *४*

१७) खुडाने रॅपिड कॅम्प *१७/१२२*
खुडाने *१७*

------------------

*मनपा CCC* मधील *१* अहवालांपैकी *२२७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

कुमारनगर  *१*

तसेच

*मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१५९४* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

*म न पा ५/१५९४*
१) प्रभात नगर UPHC *०/१२२*
२) वीटाभट्टी UPHC *०/११८*
३) सुभाष नगर UPHC *०/१२३*
४) कृष्णा नगर UPHC *०/०*
५) यशवंत नगर UPHC *१/२०*
६) राऊळ वाडी UPHC *०/३०*
७) मोहाडी UPHC *०/३५*
८) नंदी रोड UPHC *०/९१*
९) मच्ची बाजार UPHC *०/१३४*
१०) हजार खोली UPHC *०/११०*
११) ACPM कॉलेज *२/२०५*
१२) सुपर स्प्रेडर *२/६०५*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *४३* अहवालांपैकी  *४* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह  आले आहेत.

धुळे *४*

------------------

*ACPM लॅब* मधील *२२* अहवालापैकी *९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

ACPM मेडिकल कॉलेज *१*
पारोळा रोड *१*
निमडाले *२*
कुसुम्बा *१*
सरवड *१*
भदाणे *१*
दारखेडा शिंदखेडा *२*

#शहादा *१*

------------------

*खाजगी लॅब* मधील *२१३* अहवालापैकी *९६* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

*शिरपूर*
सुभाष कॉलनी  *२*
भगवंत पार्क करवंद नाका *२*
जैन गल्ली वरचे गाव *१*
शिरपूर इतर  *१*
अहिल्यापुर *१*
केजी नगर *१*
मांडळ शिवार *३* 
भगतसिंग नगर *१* 
वरवाडे *१* 
बोराडी *१* 
चौधरी गल्ली कुंभार टेक *१*
महावीर लॉन्स करवंद रोड शिरपूर

*शिंदखेडा*
इंदिरा कॉलनी *१*
लक्ष्मीनारायण कॉलनी *१*
शिंदखेडा इतर *२* 
 रावळ गढी दोंडाईचा  *१* 
शिंदखेडा *१*
वारूळ *१*
वर्षी *१*
 गांधी चौक शिंदखेडा *१*

*साक्री*
मालपुर साक्री *२*

खेडे *२* 
देवभाने *१*
नगाव *१*
भोकर *१*
सोनगिर *१*

मयूर कॉलनी *१*
अशोक नगर *१*
एसीपीएम डेंटल कॉलेज *१*
नकाने रोड *१*
समृद्ध नगर *१*
साक्री रोड *१*
महात्माजी नगर *२* 
नगावबारी *१*
कुमार नगर *१*
गुरुदत्त नगर *१*
पांजरापोळ *१*
बडगुजर प्लॉट *१*
मालेगाव रोड *२* 
अनुजा हाउसिंग सोसायटी *१*
राजवाडे नगर *१*
साने गुरुजी सोसायटी *१*
ओम शांती अपार्टमेंट साक्री रोड *१* मोहाडी गिरधर नगर *१*
मित्र कुंज कॉलनी *१*
काजी प्लॉट *१*
नेहरूनगर *१*
वंजार गल्ली जुने धुळे *१*
चितोड रोड *१*
लक्ष्मी कॉलनी *१*
गल्ली नंबर 4 *१*
विष्णु नगर *१*
मुक्ताईनगर *२* 
एनसीसी विहार *१*
हरिओम नगर *१*
जयहिंद कॉलनी *१*
धुळे इतर *१*
स्वामी विवेकानंद नगर धुळे *१*
कोरके नगर *२*
अग्रसेन चौक मालेगाव रोड *१*
रंगारंग कॉलनी *१*
अग्रवाल नगर *१*
पंचवटी गॅस एजन्सी जवळ *१*
 मोहाडी उपनगर *१*
अशोक नगर *२*
जयहिंद कॉलनी *१*
सावजी कॉम्प्लेक्स गल्ली नंबर 4 *१*
घाट मोडे हाउसिंग सोसायटी *१*
आग्रा रोड बँक ऑफ महाराष्ट्र जवळ *१* 
जय हिंद कॉलनी *१*
शिवाजीनगर *१*
शासकीय दूध डेरी दिपनगर *१*
ओसवाल नगर *१*
डीडीसीसी बँक कॉलनी *१*
वाखारकर नगर *१*
साने गुरुजी कॉलनी *१*
धुळे इतर *१*
संभाजी बागेजवळ *१*
ताना प्रभास हौसिंग सोसायटी गोंदुर रोड *१*
इंद्रप्रस्थ कॉलनी *१*
धनदाई नगर *१*
विद्यानगरी *१*
जानकी नगर *१*
एकता नगर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ६८ /स्त्री *बोधगाव साक्री*
२) ४०/ पु *दोंडाईचा*

तसेच
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथे 
३) ७२/ पु *पुंडलिक नगर शिरपूर*

या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ४१५*
मनपा *१८४*
ग्रामीण *२३१*

*धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह  २४४९० (आज ५९२ )*

#कृपया सर्वांनी काळजी घ्या,  #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व #प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने