नंदुरबार अपडेट (रॅपीड ॲन्टीजन) 30 मार्च 2021 रात्री 9.30 एकूण 1116 पैकी 269 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह



नंदुरबार अपडेट (रॅपीड ॲन्टीजन)
30 मार्च 2021 रात्री 9.30
एकूण 1116 पैकी 269 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

#नंदुरबार-191
#शहादा-50
#नवापूर-05
#तळोदा-23

#नंदुरबार अपडेट (RTPCR)
30 मार्च 2021   सायं. 7.30
एकूण 658 पैकी 240 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह 
#नंदुरबार-155
#शहादा-05
#नवापूर-64
#तळोदा-06
#अक्कलकुवा-01
#बाहेरील जिल्हा-09
(वरीलपैकी स्मीत हॉस्पिटल नंदुरबार-5, जनता पार्क नवापूर-21, महादेव गल्ली नवापूर-4, गुजरगल्ली नवापूर-28, कार्ली ता.नंदुरबार-22, जगतापवाडी नंदुरबार-4, कोकणी हिल नंदुरबार-6, जयंतीलाल नगर नंदुरबार-4 )

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने