धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्हा 226 पॉझिटिव्ह




दि.  १९/०३/२०२१
रात्री. ०८:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *७९* अहवालांपैकी *१५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

पोलीस मुख्यालय *१*
नकाने रोड *१*
झुलेलाल सोसायटी *१*
मोरया कॉलनी *१*
डी डी सि सि बँक *१*
डोंगरे महाराज नगर *१*
कोतवाल नगर *१*
संकल्प कॉलनी *१*
धुळे *१*
स्वामी नगर *१*
बडगुजर कॉलनी *१*
वलवाडी *१*
जिजामाता कन्या शाळा *१*
वाघाडी शिरपुर *२*

------------------

*प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट*
 च्या *१८* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

प्रा आ केंद्र नगाव ०/११
प्रा आ केंद्र कापडणे ०/५
प्रा आ केंद्र बोरिस ०/२

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१००* अहवालांपैकी *२४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

शिवपार्वती कॉलनी *१*
सहदेव सोसायटी *१*
प्रेमकमल सोसायटी *१*
बालाजी नगर *२*
भगतसिंग नगर *१*
विद्याविहार कॉलनी *१*
गुरुदत्त कॉलनी *१*
श्रीकृष्ण कॉलनी *१*
स्वामी समर्थ नगर *१*
सानेगुरुजी कॉलनी *१*

शिंगावे *१*
सांगवी *१*
करवंद *१*
रुदावली *२*
थाळनेर *२*
अमोदे *१*
मांडळ  *१*
अर्थे *१*

तसेच 

*शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट* च्या *१२६*
अहवालांपैकी *१७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)प्रा आ केंद्र बोराडी *६/२०*
बोराडी *४*
सांगवी *१*
वाघाडी *१*

२)प्रा आ केंद्र सांगवी *४/५९*
सांगवी *४*

३)प्रा आ केंद्र रोहिणी *६/४६*
खंबाळे  *६*

४) प्रा आ केंद्र खर्दे *१/१*
शिरपुर *१*

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *६९* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

रावळ नगर *२*
चिलाने शिंदखेडा *१*
अहिजदा चक्का दोंडाईचा *१*
हरचंद नगर दोंडाईचा *१*
गभाजी नगर दोंडाईचा *१*
मालू नगर दोंडाईचा *१*
शहादा रोड दोंडाईचा *२*
मोहनसेठ नगर दोंडाईचा *१*

तसेच

 *शिंदखेडा तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *७७* अहवालांपैकी *२४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)प्रा आ केंद्र निमगूळ  *२०/६१*
निमगूळ *१०*
तारखेडा *५*
लंघाणे *१*
दोंडाईचा *४*

२)प्रा आ केंद्र चिमठाणे *४/१६*
चिमठाणे *२*
डांगुर्न *१*
पारसमल *१*

------------------

*भाडणे साक्री CCC* मधील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


तसेच

*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *६४* अहवालांपैकी *२३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रा आ जैताने *११/४०*
रुनमळी *१*
खुडाने *१*
निजामपूर *३*
जैताने *२*
उभारडी *१*
वासखेडी *१*
उमारंडी *१*
वासदरे *१*

२) साक्री ccc *५/७*
कालगाव *२*
कासारे *१*
आदर्श नगर साक्री *१*
विद्या नगर साक्री  *१*

३)प्रा आ केंद्र दहीवेल *७/१७*
दहीवेल *५*
धुळगाव *१*
बुरुडखेड *१*

------------------

*मनपा CCC* मधील *२६५* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

गांधी नगर *१*

तसेच

*मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *७६५* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) *प्रभातनगर UPHC *७*(१३३)

२) *कृष्ण नगर UPHC *०*(०)

३) *यशवंत नगर UPHC *०* (३७)

४) *राऊलवाडी UPHC *१* (९६)

५) *मचीबाजार UPHC *०* (१०३)

६) *सुभाषनगर UPHC *३*(६६)

७) *मोहाडी UPHC *०*(५०)

८) *हजारखोली UPHC *१*(१००)

९) *जिल्हा न्यायालय *२*(१३२)

१०) *नंदीरोड UPHC ** ()

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *५४* अहवालांपैकी  *१८* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह  आले आहे.

धुळे *११*
GMC *१*
साक्री *२*
कापडणे *१*
शिंदखेडा *१*
सरवड *१*
शिरपुर *१*

#चाळीसगाव *१*
#नंदुरबार *१*

------------------

*ACPM लॅब* मधील *१९* अहवालापैकी *९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

धुळे *३*
मोहाडी *१*
ACPM मेडिकल कॉलेज *२*
नवलनगर *१*
मोराणे *१*
SRPF कॉलोनी धुळे *१*

------------------

*खाजगी लॅब* मधील *११८* अहवालापैकी *७०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

आयकर कॉ *१*
उन्नती नगर *१*
ओसवाल नगर  *२*
आग्रा रोड कटारिया क्लाथ स्टोर *२*
नवजीवन नगर *१* 
नकाने रोड *१* 
पारोळा रोड *२* 
अग्रवाल नगर *३* 
वल्लभ नगर *२* 
दूध डेअरी *४* 
भास्कर कॉलनी जमनागिरी रोड *१* अण्णासाहेब पाटील नगर चितोड रोड *१* 
 आदर्श नगर देवपूर *१*
 भिडे भाग *२*  
मयूर शाळेजवळ *१* 
टेलीफोन कॉलनी *२* 
केयूर आपारमेंट तुळशीराम नगर *१* 
विनय कॉलनी *२* 
नगावबारी कांकरिया भवन जवळ *१* पारस मंगल कार्यालया मागे *१* उमराव कॉलनी देवपूर *१* 
पंचवटी गॅस एजन्सी जवळ *१* 
प्रोफेसर कॉलनी *२* 
जानकी नगर *३* 
 वृंदावन कॉलनी *३* 
 जयप्रकाश चौक *१* 
 अशोक नगर *१* 
 वैभव नगर *१* 
साई एकता नगर *१* 
जयहिंद कॉलनी *१* 
सोमाशीराम नगर *१* 
वानखेडकर नगर *३* 
जिल्हा परिषद कॉलनी *१* 
जय जवान चौक *१*

दोंदवाड *२*
धंदाने *१*
नरहर विंचुर *१* 

कामपुर विखरन शिंदखेडा *३*
बेहेड शिंदखेडा *१*

निजामपूर साक्री *१*

विद्याविहार कॉलनी शिरपुर *३*
श्रीकृष्ण कॉलनी शिरपुर *२*
सदाशिव नगर *१*
सर्वज्ञ नगर शिरपुर *१*
शात्री नगर शिरपुर *२*

#अंमलनेर *२*
नंदुरबार *१*

------------------

*शासकिय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ८६ वर्ष / पु *रा देवपूर धुळे*
या करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३९८*
मनपा *१७९*
ग्रामीण *२१९*

*धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह २०८४८ (आज २२६)*

#कृपया सर्वांनी काळजी घ्या,  #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व #प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने