दि. २१/०३/२०२१
रात्री. ०८:०० वा
*शिंदखेडा तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१२३* अहवालांपैकी *३९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र मालपुर *४/१५*
मालपुर *४*
२) उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा *३१/७७*
दोंडाईचा *१*
स्टेशन एरिया *३*
पटेल कॉलनी *१*
सिंधी कॉलनी *३*
विद्यानगर *४*
रावळ नगर *२*
कोठारी पार्क *२*
श्रीराम नगर *१*
विखरण *५*
चिरणे *१*
चुडाने *१*
निमगुळ *२*
सुलवाडे *२*
मालपुर *१*
भह्याने *१*
अंजनविहीरे *१*
३) प्रा आ केंद्र निमगूळ *४/३१*
दोंडाईचा *२*
टाकरखेडा *१*
निमगूळ *१*
------------------
*साक्री तालुका रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२१* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र कासारे *४/२१*
उंबरठी *२*
कासारे *२*
------------------
*ACPM लॅब* मधील *२६* अहवालापैकी *१४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
नकाने रोड *१*
ACPM *२*
GMC *१*
हिराजी नगर *१*
विद्या नगरी *१*
ग नं ५ घडियाल वाली मस्जिद जवळ *१*
धुळे इतर *३*
मोराने *१*
लोणखेडे *१*
वारूळ *१*
ब्रह्मटेक खालचे गाव शिरपुर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *१६२* अहवालापैकी *११०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
अग्रवाल नगर *४*
शेलारवाडी *१*
अजबे नगर *१*
नीलकमल नित्यानंद नगर *२*
देव मोगरा कॉलनी वलवाडी *१*
वैभव नगर *१*
स्वामी पद्मनाभ नगर *२*
भावसार कॉलनी *२*
आग्रा रोड *१*
श्रीराम कॉलनी *१*
कुमार नगर *२*
मालेगाव रोड *१*
सहजीवन नगर *१*
बडगुजर प्लॉट *१*
राजेंद्र नगर *२*
अमोल नगर *१*
चंद्रकला आग्रा रोड *१*
विघ्नहर्ता कॉलनी *२*
समता नगर *२*
शिवाजीनगर *१*
मोगलाई गल्ली नंबर 6 *१*
साई दर्शन कॉलनी *१*
रत्नप्रभा सोसायटी *१*
गुरुदत्त कॉलनी वरखेडी *१*
विद्या नगर देवपूर *१*
वानखेडकर नगर *१*
राउळ वाडी चितोड रोड *२*
प्रोफेसर कॉलनी *३*
सिंहस्थ नगर *१*
भिडे बाग *२*
मोहाडी *१*
नंदांवन बँक कॉलनी *२*
सुयोग कॉलनी *१*
संत कबीर नगर *१*
आरय नगर *१*
धुळे इतर *३*
साईकृपा सोसायटी *१*
अरुणकुमार वैद्य नगर *२*
फॉरेस्ट कॉलनी *४*
अविष्कार कॉलनी *१*
टागोर कॉलनी *१*
आनंद नगर *१*
गल्ली नंबर 7 धुळे *१*
भोई सोसायटी *३*
सुदर्शन कॉलनी देवपूर *२*
महात्माजी नगर साक्री रोड *१*
मित्रकुंज सोसायटी *१*
सरस्वती कॉलनी देवपूर *१*
बिजली नगर देवपूर *१*
साई एकता कॉलनी साक्री रोड *१*
साक्री रोड *१*
श्रद्धा नगर देवपुर *१*
गीतांजली सोसायटी देवपूर *१*
बाळाप्पा कॉलनी अशोक नगर *१*
अजिंक्यतारा सोसायटी *१*
देशमुख नगर दोंडाईचा *१*
जनता कॉलनी दोंडाईचा *१*
शेवाळे शिंदखेडा *१*
पटेल कॉलनी दोंडाईचा *२*
नरडाणा *३*
वालखेडा *१*
दापुरा *१*
सरस्वती कॉ शिंदखेडा *१*
शनी मंदिर जवळ शिंदखेडा *१*
भाडणे साक्री *२*
घोडदे *१*
दसवेल साक्री *१*
आदर्श नगर साक्री *१*
खेडे *१*
हडसुने *१*
पिंप्राड *२*
अजंग *१*
देवभाने *१*
निमगुळ *२*
मुकटी *१*
धाडरे *१*
मेहेरगाव *१*
मराठा गल्ली शिरपुर *१*
करवंद रोड शिरपुर *१*
बोराडी *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ६७ वर्ष/ पु *रा शिरपूर*
२) ७२ वर्ष / स्त्री *नेर धुळे*
३) ५० वर्ष / स्त्री *शिंदखेडा*
या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ४०२*
मनपा *१८१*
ग्रामीण *२२१*
*धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह २१३७८ (आज १६७ )*
#कृपया सर्वांनी काळजी घ्या, #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व #प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
