धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग आज जिल्यात 116 पॉझिटिव्ह




दि.  २८/०३/२०२१
रात्री. ०८:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट*
 च्या ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


तसेच 

*शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट* च्या *६५*
अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रा आ केंद्र बोराडी *७/३५*
बुडकी *७*

२)प्रा आ केंद्र होळनांथे *०/३०*

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच

 *शिंदखेडा तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *११३* अहवालांपैकी *३३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय *३३/९२*

दोंडाईचा 
नंदुरबार चौफुली  *१* 
हस्ती कॉलनी *२*
दोंडाईचा महादेव पुरा *१*
पटेल कॉलनी दोंडाईचा *१*
डाबरी घरकुल दोंडाईचा *१*
वरवाडे दोंडाईचा *१*
सिंधी कॉलनी दोंडाईचा *१*
रावल नगर दोंडाईचा *२*
देशमुख नगर दोंडाईचा *२*
ठाकूर गल्ली दोंडाईचा *१*
सरस्वती कॉलनी दोंडाईचा *१*
गणपती नगर दोंडाईचा *१*
पार्श्वनाथ नगर दोंडाईचा *१*
मालू नगर दोंडाईचा *२*

कामपूर शिंदखेडा *१*
मंदाने शिंदखेडा *२*
रामी शिंदखेडा *१*
तावखेडा शिंदखेडा *२*
मेथी शिंदखेडा *१*
निमगुळ शिंदखेडा *१*
अंजन्विहिरे शिंदखेडा *२*
कढरे शिंदखेडा *२*
जोतवाडे शिंदखेडा *१*
अलाणे शिंदखेडा *१*
मालपुर शिंदखेडा *१*

२)प्रा आ केंद्र धमाणे *०/२१*

------------------

*भाडणे साक्री CCC* मधील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच

*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *४३९* अहवालांपैकी *४६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)प्रा आ केंद्र दुसाने *३/६३*
दुसाने *३*

२)प्रा आ केंद्र कासारे *६/२१*
कासारे *२*
मालपुर *२*
धमनार *२*

३)प्रा आ केंद्र दहीवेल *२०/२०७*
सुरपाण *२०*

४)प्रा आ केंद्र कळंभिर  *११/७७*
भाडने *५*
आदर्श नगर *४*
धमनार *१*
भामेर *१*

५) पिंपळनेर ग्रा रु *२/३*
पिंपळनेर *२*

६)प्रा आ केंद्र शिरसोला *४/६८*
धानेर *२*
तोरणकुडी *२*

------------------

*मनपा CCC* मधील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच

*मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *६८०* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रभात नगर UPHC *०/५५*
२) वीटाभट्टी UPHC *०/७७*
३) सुभाष नगर UPHC *०/४२*
४) कृष्णा नगर UPHC *०/५३*
५) यशवंत नगर UPHC *१/५०*
६) राऊळ वाडी UPHC *०/३०*
७) मोहाडी UPHC *०/३५*
८) नंदी रोड UPHC *०/३८*
९) मच्ची बाजार UPHC *०/४०*
१०) हजार खोली UPHC *०/७५*
११) अँग्रीकल्चर कॉलेज *०/१८५*


------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील ** अहवालांपैकी  ** अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह  आले आहेत.


------------------

*ACPM लॅब* मधील *१९* अहवालापैकी *११* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

देवपुर धुळे *२*
 धुळे इतर *१*
मालेगाव रोड धुळे *१*
एसपीएम डेंटल कॉलेज धुळे *१*
वडेल रोड धुळे *१*
मेहेरगाव *२*
अजंग *१*
मुकटी   *१*
 देऊर *१*

------------------

*खाजगी लॅब* मधील *२८* अहवालापैकी *१८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

रामचंद्र नगर ,धुळे *१*
 शिवाजीनगर ,धुळे  *१*
शिवशंकर कॉलनी धुळे *१*
 कॉटन मार्केट धुळे *१*
प्रमोद नगर धुळे *१*
वैभव नगर धुळे *१*
जय शंकर कॉलनी धुळे *१*
चंपा बाग *१*

 नरडाणा *१*
कोठारी पार्क दोंडाईचा *१*
सोनेवाडी शिंदखेडा *१*
बबळाज ,शिंदखेडा *१*

वार ,धुळे *१*

भाटपुरे ,शिरपुर *१*
दामशेर पाडा थाळनेर *२*
शिंगावे शिरपुर *१*
विद्याविहार कॉलनी शिरपुर *१*

------------------

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ४१५*
मनपा *१८४*
ग्रामीण *२३१*

*धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह २४६०६ (आज ११६ )*

#कृपया सर्वांनी काळजी घ्या,  #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व #प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने