जातोडे इथे भाजपचे वर्चस्व व सरपंच व,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार




शिरपूर तालुका  जातोडे  इथे भाजपचे वर्चस्व व सन्माननीय सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करताना अमरीश भाई पटेल आमदार भूपेश भाई पटेल उपनगराध्यक्ष काशीराम दादा आमदार तुषार भाऊ अध्यक्ष जीप अशोक बापू विद्याविहर चेअरमन प्रभाकर राव साहेब नगरसेवक अभिलाशा पाटील जि प सदस्य निलेश पाटील प स सदस्य भरत पाटील माझी प सं सदस्य जगत सिंग राजपूत माजी उपसभापत  रत्‍नाबाई धनगर सरपंच प्रतिभा बाई राजपूत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य रवींद्र राजपूत भोजू   भील  सुलभा बाई राजपूत सुपा बाई भिल  कमलबाई भिल गावातील उपस्थित मंडळी  भ खत सिंग राजपूत रवींद्र  राजपूत भ टेसिंग राजपूत जय सिंग राजपूत  द रेसिंग राजपूत मोहन सिंग राजपूत पिंटू भील  रोहिदास भिल निंबा राजपूत लोटन राजपूत दगडू राजपूत  रावसाहेब धनगर  लोटन धनगर मोहन राजपूत अधिकार धनगर महेंद्र राजपूत नानाभाऊ राजपूत इ उपस्तीथ होतेे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने