नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक-: नेहरु युवा केंद्र,ठाणे युवा व खेल मंत्रालय ,भारत सरकार संलग्न युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथच्या वर्तीने शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी श्री.श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिर्मिताने वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी संरपच सांगे गाव श्री. दशरथ शनिवार मोगरे ग्रामपंचायत सदस्य श्री. रुपेश मोगरे श्री. गजानन मोगरे पोलीस पाटील व ग्रामस्थ श्री.रामदास पाटील,श्री. गुरुनाथ पाटील, रघुनाथ मोगरे. युवक -युवती सोनली मोगरे, रुतिका मोगरे, रवीना मोगर ,रोशनी मोगरे ,रीतेश मोगरे ,योगेश मोगरे, रीतीक पाटील, युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ अध्यक्ष भरत पंढरीनाथ बहिरा (जिल्हा युवा पुरस्कार व पर्यावरण रत्न पुरस्कार महाराष्ट्र शासन ) सचिव नेहारीका भरत बहिरा सह खजिनदार दिशा शरद गायकवाड उपस्थित होते
प्रमुख पाहुण्याचे स्वागत संस्थेच्या अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले त्यांतर प्रमुख पाहुण्यांनी श्री.श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वृक्षरोपण महत्व मार्गदर्शन पर कार्यकम त्यांचे हस्ते वृक्षरोपण कार्यक्रम संपन यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री.भरत पंढरीनाथ बहिरा यांनी उपस्थितीना युवांना व ग्रमस्थ मंडळी सोबत छत्रपती शिवाजी महाराज वृक्षरोपण त्याकाळातील महत्व यावर चर्चा सत्र आणि अल्पहार नंतर राष्ट्रगीता सोबत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Tags
news