मालपुर ते सुराय रस्ता दुरवस्था, प्रहारचे बांधकाम विभागास निवेदन




दोंडाईचा - प्रहार जनशक्ती पक्षाकडून उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दोंडाईचा यांना निवेदन  देण्यात आले .  मालपुर ते सुराय  या रस्त्याची दुरवस्था झाली असून तो तयार करण्यात यावा या साठी निवेदन देण्यात आले.
 मौजे सुराय ते मालपुर तीन किलोमीटर लांबीचा रस्ता प्रजिमा 46 चे अवस्था अतिशय खराब असून वाहन चालविण्यास अ सुविधेचे ठरत आहे तरी तीन ते चार वर्षापासून परिस्थिती बिघडत असून वाहनधारकांची लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत परंतु पुढील मोठा अपघात होऊन जीवित हानी टाळण्यासाठी तचालू अर्थसंकल्प मध्ये सदर रस्त्याचा समावेश करून परिसरातील नागरिकांच्या रास्त मागनीस सुराय अक्कलकोस रस्त्याची तातडीने न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे . प्रहार जनशपदाधिकारी तालुका अध्यक्ष माननीय पंकज भाऊ सिसोदिया उपाध्यक्ष सोनू भाऊ राजपूत तालुका सहसचिव हितेश भाऊ पाटील दोंडाईचा शहराध्यक्ष विकास ठाकूर, पंकजचौधरी व ग्रामीणचे किशोर भाऊ,रविभाऊ चित्ते ,सीमाताई बागले, अशोक भावसार ,पुष्पाताई कैलास तिरमली व इतर प्रहार सदस्य इ यावेळी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने