नाशिक-:नाशिक जिल्ह्यातील दिङोरी येथे दि बुद्धीस्ट इटरंनॅशनल स्कूल येथे भारतीय प्रज्ञासताक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात्र आला प्रथम महापुरुष च्या प्रतिमा चे पूजन गौतम बुद्ध - सी पी. उशीरे, छत्रपती शिवाजी महाराज - सचिन खरे, महात्मा ज्योतिबा फुले - उर्मिला ताई जगताप, सावित्री माई फुले - पिंकी ताई चौधरी, छत्रपती शाहू महाराज - सुनीता ताई बालवार, डॉ - बाबासाहेब आंबेडकर - प्रिंसिपल सुमन गोरायण, संविधान चे पूजन - राकेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले
दीपप्रजवलण - शिक्षिका -रुपाली गवारे, विद्या साबळे, सयोंजिता बागुल, दिक्षा तुपलोंढे, सुनीता अस्वले, राहूल गवारे यांच्या हस्ते करण्यात आले.
सुगन्धी पूजा - संतोष भाऊ सोनवणे, समाधान पगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
तर प्रसिद्ध कवी, साम टीव्ही स्टार विशाल भाऊ उशीरे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.
यावेळी काजल जगताप, अनुष्का सोनवणे, सानिया बालवार या विध्यार्थी नी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले तर रोशन चौधरी या विध्यार्थी ने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्कूल चे अध्यक्ष राहूल गवारे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक यांना प्रजासत्ताक दिनाबद्दल मार्गदर्शन केले.
तर प्रमुख पाहुणे विशाल भाऊ उशीरे यांनी आपले मनोगत तसेच कविता सादर करून उपस्थित विद्यार्थी, पालक यांचे मने जिकंली
सूत्रसंचालन - शिक्षिका - दिक्षा तुपलोंढे, विद्या साबळे, रुपाली गवारे यांनी केले तर आभार - संयोजिता बागुल यांनी मानले .
कार्यक्रम यश्वीतेसाठी सुनीता अस्वले यांनी परिश्रम घेतले .
Tags
news
