नाशिक शांताराम दुनबळे यांजकडून
नाशिक-:प्रतिनिधी) डॉ. अनंत केदारे लिखित वाग्दान ह्या काव्यसंग्राहाचे प्रकाशन रिपाई(आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या शुभहस्ते समता नगर येथील वैशाली निवासस्थानी आगर टाकळी येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भिमश्री कवी विजयराज पगारे, रिपाई नाशिक शहर उपाध्यक्ष अशोक नाना पगारे,आंबेडकरी चळवळीतील युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे,सौ.निताताई अंनत केदारे, सौ.सविताताई गांगुर्डे,यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
डॉ. अनंत केदारे यांचे अगोदर पाच पुस्तके हिंन्दी मध्ये प्रकाशित झाले असून त्यांनी प्रसाद आणि भा.रा तांबे यांच्या कवितांचा अभ्यास याविषायावर पी.एच.डी केलेली आहे...
Tags
news
