शिरपूर : तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक व्हीला निवासस्थानी करण्यात आला. यावेळी घोडसगाव येथील माजी सरपंच तथा शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रकाश भोमा गुजर व पदाधिकारी उपस्थित होते.
शिरपूर तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने नवनिर्वाचित सदस्यांचा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते सत्कार
byMahendra Rajput
-
0
