शिरपूर तालुज्यात रोजी १७ नोव्हेंबर २०२० रोजी वादळी वारे व पाऊसामुळे वाडी ता शिरपूर येथे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. आज दि . 21 रोजी शेतकऱ्यांचा शेत बांधावर जाऊन पाहणी करून शेतकरी ना आधार देत त्यांच्या अडचणी समजून घेतला व त्याच्या नुकसान बाबत शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले . या वेळी उपजिल्हा प्रमुख-.भरतभाऊ राजपूत,तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा,उपतालुका प्रमुख-ईश्वर मोरे,वाडी विभाग प्रमुख-नितीन पावरा ,वासर्डी शाखा प्रमुख-सयाजी भिल,न्यू-बोराडी विभाग प्रमुख- सुनील मालचे,प्रशांत पाटील,शिवसेना पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री.हेमराजभाऊ राजपूत उपस्थित होते .
शेतकरी बांधव यांच्या शेतावर जाऊन तलाठी पंचनामे करुन शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळने साठी मा.श्री.ना.दादासाहेब भुसे कृषी मंत्री महा राज्य मुबंई यांचे कडे पाठपुरावा करने बाबत शेतकरी बांधवाना आश्वासन देण्यात आले .
Tags
news
