नाशिक-शांताराम दुनबळे नाशिक-:पेठ तालुक्यातील भायगाव येथील अभ्यासू किर्तनकार ह.भ.प.श्री उमाकांत शिंदे यांची महाराष्टृ वारकरी महामंडळ युवा समीतीचे पेठ तालुका अध्यक्ष पदी नुकतीच नियूक्ती करण्यात आली आहे.जेष्ठ मार्गदर्शक परमपूज्य द्वाराचार्य ह.भ.प.श्री.रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी त्याचे निवडीस अनूमोदन दिले आहे.वारकरी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.श्री अण्णा महाराज आहेर ,युवा समिती जिल्हाअध्यक्ष ह.भ.प.श्री संदिप महाराज खकाळे,युवा समिती कार्याध्यक्ष ह.भ.प श्री. शुभांग महाराज शास्त्री घोटेकर व पेठ तालुकाअध्यक्ष ह.भ.प श्री पंढरीनाथ महाराज वालवणे(गुरुजी)युवा कार्यकारणीचे स्वागत केले आहे.घोषीत कार्यकारणी।
महाराष्टृ वारकरी महामंडळ -शाखा -पेठ तालुका युवा कार्यकारणी खालील प्रमाणे १)श्री.ह.भ.प. उमाकांत महाराज शिंदे (अध्यक्ष) २)श्री.ह.भ.प.संभाजी महाराज कुंभार(कार्याअध्यक्ष) ३)श्री.ह.भ.प.प्रकाश महाराज गावित (उपाध्यक्ष) ४)श्री.ह.भ.प.हरीदास महाराज जाधव (सचिव) ५)श्री.ह.भ.प.सुरेश महाराज गायकवाड (कोषाध्यक्ष) ६)श्री.ह.भ.प.शांताराम महाराज धुळे (समन्वयक) ७)श्री.ह.भ.प.योगेश महाराज गाडर (संघटक) ८)श्री.ह.भ.प.दत्तू महाराज चौधरी (संपर्कप्रमूख) ९)श्री.ह.भ.प.गिरीधर महाराज भूसारे (सहसचिव) १०) श्री.ह.भ.प.दिलीप महाराज राऊत (सदस्य) ११)श्री.ह.भ.प.हिरामण महाराज गायकवाड (सदस्य) वरील प्रमाणे नियुक्ती जाहीर करण्याता आली आहे अशी माहीती अध्यक्ष ह भ प पढंरीनाथ महाराज वालवणे यांनी दिली आहे
Tags
news
