लातूर प्रतीनिधी
उदगीर तालुक्यातील कुमठा या गावातील सामाजिक व्यक्तीमत्व व साप्ताहिक लातूर रत्न वृत्तपत्राचे उपसंपादक व दैनिक निर्भिड विचार चे उदगीर तालुका प्रतिनिधी राहुल रामकृष्ण शिवणे यांनि निर्भिड पणे सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन प्रत्यकाच्या अडचणी दुर करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात व सामाजिक कार्यासोबत साप्ताहिक लातूर जिल्हा पत्रकार संघ उदगीर तालुका अध्यक्ष या पदावर सुद्धा काम करत ते आपले कर्तव्य पार पाडतात म्हणुन यांच्या कामाची दक्षता घेऊन महाराष्ट्र अतीशय वेगाने वाढत असलेली सरपंचाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱी संघटना म्हणजे सरपंच सेवा संघ या संघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस बाळासाहेब पावसे पाटील यांनी राहुल शिवणे यांच्या कामाची दक्षता घेवून लातूर जिल्हा उदगीर तालुका समन्वयक पदि निवड केली व निवड झाल्याबद्दल राहुल शिवणे यांना समक्ष भेटून फोनवरून खूप शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचा सत्कार करण्यात आला व लवकर सरपंच सेवा संघ प्रत्यक गावा गावात सरपंच सेवा संघाच्या शाखा चालू करणार व लवकर भव्य कार्यक्रम करणार असे राहुल शिवणे यांनी सांगितले
Tags
news
