शिरपूर तालुका भाजपा कार्यकारणी जाहिर, सात उपाध्यक्ष, दोन सरचिटणीससह आदिंचा समावेश






                                  
शिरपूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी शिरपूर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असुन माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांचाशी विचारविमर्श करुन तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी (दि.१४आॅक्टो) रोजी तालुका कार्यकारणी जाहिर केली आहे या कार्यकारणीत सात उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस, सात चिटणीस, एक कोषाध्यक्ष, एक प्रसिध्दी प्रमुख, एक कार्यालय प्रमुख तर ऐकावन्न कार्यकारणी सदस्यांचा समावेश आहे. कार्यकारणी पुढील प्रमाणे तालुका उपाध्यक्ष नारायण कोंडुसिंग चौधरी (वाठोडा), विजय जिजाबराव पाटील (खामखेडा), जयवंत प्रताप पाडवी (उर्मदा), सौ. सखुबाई सुरेश भिल (विखरण), सुरेंद्र उदेसिंग राजपुत (भोरखेडा), भास्कर गोपाल बोरसे (सांगवी), लक्ष्मीकांत बापुराव पाटील (दहिवद), सरचिटणीस मंगेश दिलीप भदाणे (हिसाळे), जितेंद्र भिका सुर्यवंशी (पिळोदा), चिटणीस गजानन गुलाबराव (पाटील) गुजर (घोडीसगांव), गोविंदा भाया पावरा (जोयदा), सौ. भैरवी प्रेमचंद शिरसाठ (थाळनेर), गोपाल रघुनाथ गुजर (मांजरोद), सुनिल नारायण चौधरी (कुवे), सुकदेव खुमान भिल (बोराडी), नितीन ओंकार कोळी (नवे लोंढरे), कोषाध्यक्ष मोहन रामचंद पाटील (नवे भामपूर), प्रसिध्दी प्रमुख निलेश बापूराव देशमुख (वनावल), कार्यालय प्रमुख देवेंद्र दुलेसिंग राजपुत (आमोदा), सदस्य भगवानसिंग कमलसिंग राजपूत (लोंढरे), दिनेश संभु ईशी (अंतुर्ली), किरण धनराज पाटील (तर्‍हाडी), अशोक गंगाराम पाटील (बळकुवा), विजय जगन्नाथ चौधरी (टेकवाडा), अशोक भिकन चौधरी (भरवाडे), जगन्नाथ रामदास पाटील (वाघाडी), नारायण पावरा (हाडाखेड), ज्ञानेश्वर पाटील (अर्थे), सुभाष बाबुसिंग राजपूत (वाडी) रविंद्र प्रेमचंद राजपूत (जातोडा), नरेंद्र देविदास पटेल (खर्दे), किरण हरकलाल दोरीक (बाभुळदे), जयदेव सुदाम अहिरे (विखरण), सौ. देवकाबाई नथ्थु पाटील (शिंगावे), सौ. वकीलाबाई सखाराम पावरा (आंबे), सौ. मालतीबाई सतीश गुजर (कुवे), सौ. कमलबाई बालकिसन पावरा (खैरखुटी), सौ. सुनिता रमेश वसावे (उमर्दा), सौ. सुनिता किरण धनगर (सावळदे), सौ. सरिता विशाल पावरा (बुडकी), नरेंद्र दिलीप मराठे (वरुळ), इंद्रसिंग माला पावरा (दुर्बड्या), मोहित प्रेमचंद पाटील (भटाणे), भटु शांतीलाल पाटील (बाळदे), रविंद्र हांडु गुजर (खर्दे बु॥), देवेसिंग मंगलसिंग राजपूत (टेंभे), हेमंत विश्र्वास सनेर (ताजपुरी), उज्वल शालिग्राम निकम (थाळनेर), शांताराम देविदास कोळी (थाळनेर), आरमान शांतीलाल मौले (भावेर), सुरेश लुका पाटील (भोरटेक), बापु शंकर पारधी (टेकवाडा), रावण श्रावण भिल (मांजरोद), आकाश चतरसिंग पावरा (सांगवी), सतिश भालचंद्र वाणी, (पळासनेर), भाईदास अंबरसिंग पावरा (बुडकी), संतोष दिलीप पावरा (कोडीद), कैलास राणा पावरा (गधडदेव), चंद्रकांत धोंडु पाटील (अजंदे), अनार भिमसिंग जाधव (अजनाड बंगला), सौ. दिपाली अनिल पाटील (अर्थे), सौ. प्रभाबाई अशोक कोकणी (सांगवी), सौ. छाया प्रल्हाद पावरा (हिंगोणीपाडा), सौ. भारती मनोज भिल (साकवद), सौ. उज्वला प्रतापराव पाटील (वाघाडी), सौ. कल्पना नेतेंद्रसिंग राजपुत (जैतपूर) सुनिल भरत पाटील (खर्दे पाथर्डे), सुभाष मुरलीधर कोळी (खंबाळे), कमलसिंग गंगाराम भिल (आंबे), प्रशांत चंद्रसिंग गिरासे (वाठोडे) यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आ. जयकुमार रावळ, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, माजी केंद्रीयमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, भाजपा राष्ट्रीय प्रवक्ता खा. डाॅ. हिना गावीत, आ. काशिराम पावरा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, धुळे जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने