- अंबरनाथ- उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरूणी वरील बलात्कार, अत्याचार व खून प्रकरणी दलित समाजातील तरूण मुलीला न्याय मिळण्यासाठी तसेच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारया उत्तर प्रदेश मधील योगी सरकारचा जाहिर निषेध करण्यासाठी शनिवार-दि.3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता अंबरनाथ येथील वार्ड क्रमांक 35 व 36 नागरिकांन कडून बाबासाहेब आंबेडकर नगर चौक विभागामध्ये जन धरणे आंदोलन व जाहिर निषेध करण्यात आला या वेळी जन धरकल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे साहेब यांच्या आदेशानुसार अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद अण्णा वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा आई ग्रुप चे अध्यक्ष व शिव सैनिक मा श्री अजय दादा मोहोरीकर यांनी आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
Tags
news
