धुळे - आज धुळे जिल्यात 31 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. १४/१०/२०२०
संध्या ६:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *८१* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
यशवंत नगर *१*
अरुण नगर *१*
नेहरू नगर *१*
LIC कॉलनी *१*
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *७७* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे
मोगलाई *१*
धनदाई नगर धुळे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *४१* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
विखरण *१*
थाळनेर *१*
पुरा गल्ली खालचे गाव *१*
भटाने *१*
पांडुरंग नगर शिरपूर *२*
खाटीक चौक *१*
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *३५* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
राम नगर पिंपळनेर *३*
नाना चौक *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील च्या *३१* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
श्रद्धा नगर *१*
भाऊसाहेब नगर *१*
आनंद नगर *१*
ग द माळी सोसायटी *१*
मास्तर वाडी देवपूर *१*
गल्ली नंबर ६ *१*
तसेच *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१३* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
धुळे *१*
अमळनेर *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *२६* अहवालापैकी *७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
कणक अपार्टमेंट ,शासकीय वसाहत **२*
वालचंद बापूजी नगर ,मोहाडी *१*
पारोळा रोड, प्रभाकर नगर, शिरुड *१*
छत्रपती शिवाजी चौक, देउर बुद्रुक *१*
सावित्री नगर ,नवरंग पाण्याच्या टाकी जवळ देवपुर *१*
जय हिंद कॉलनी धुळे *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ६३ वर्ष /पु *काळखेडा धुळे*
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३७०*
मनपा *१६४*
ग्रामीण *२०६*
*धुळे जिल्हा एकूण १२९४६*( आज ३१ )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
