धुळे - धुळे जिल्यात आज 25 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. २६/१०/२०२०
दुपारी ३ : ४५ वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२०* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
नेर *२*
मोराणे *२*
पिंपळनेर *१*
धुळे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३२* अहवालांपैकी *८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
श्रीकृष्ण कॉलनी *१*
क्रांती नगर *२*
वरवाडे *१*
फुले नगर *१*
जापोरे *१*
वाघाडी *२*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *११* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
साक्री *१*
शिंदखेडा *१*
शहादा *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *९* अहवालापैकी *९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
गोळीबार टेकडी ,धुळे *२*
मारुती मंदिर जवळ ,धुळे *१*
गांधी चौक,धुळे *१*
अशोक नगर,चितोड रोड,धुळे *१*
गोपाळ नगर,जांनागिरी रोड,धुळे *१*
भिवंसंन नगर,वालवाडी रोड,धुळे *१*
साक्री रोड *१*
गंगोत्री कॉ, निमझरी नाका, शिरपुर *१*
*धुळे जिल्हा एकूण १३३०८* ( आज *२५* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
