हभपश्री.बाळकृष्ण महाराज ठोके शास्री यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड .



               

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून . नाशिक-:नाशिक जिल्ह्यातील           निफाड तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे एक अभ्यासु व्यक्तीमत्व व सर्व श्रृत सुपरिचीत असणारे हभपश्री.बाळकृष्ण महाराज ठोके शास्री सर यांची नुकतीच महाराष्ट्र वारकरी महामंडळ जिल्हा कार्याध्यक्ष पदी सर्वानुमते नियुक्ती करणेत आली आहे. महामंडळाची बैठक तालुकाध्यक्ष हभपश्री.हरिश्चंद्र आप्पा भवर यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.                          जिल्हाध्यक्ष हभपश्री.आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे
हभपश्री.बाळकृष्ण महाराज ठोके शास्री यांचे निवडीचे प्रदेशाध्यक्षहभप श्री.आर.के.रांजणे, कार्याध्यक्ष हभपश्री.रामेश्वर महाराज शास्री,द्वाराचार्य हभपश्री.रामकृष्ण महाराज लहवीतकर,मार्गदर्शक समिती प्रमुख हभपश्री.पंडीत महाराज कोल्हे,मार्गदर्शक समिती प्रमुख हभपश्री.श्रावण महाराज आहिरे,जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री.चंद्रकात दादा आहेर,जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री. माधव महाराज घोटेकर शास्री,कोषाध्यक्ष हभपश्री बाळासाहेब महाराज कबाडे,कोषाध्यक्ष हभपश्री.दत्तात्रय पा.डुकरे,तालुकाअध्यक्ष हभपश्री हरिश्चद्र आप्पा भवर,युवा समिती जिल्हा उपप्रमुख हभपश्री राजेंद्र महाराज थोरात,व सर्व महामंडळ कमिटीने स्वागत केले आहे.हभपश्री.ठोके शास्री कार्याध्यक्ष पदाला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा हभपश्री माधव महाराज शिंदे,हभपश्री.तुकाराम महाराज परसुलकर,हभपश्री मधुकर महाराज जोपुळकर,हभपश्री.राजेंद्र महाराज काळे,हभपश्री. धोंडीराम महाराज आहेर यांनी म्हटले आहे.निफाड शहर व सर्व जिल्हाभर त्यांचे नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे.जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांनी ही हभपश्री बाळकृष्ण महाराज ठोके शास्री यांचे अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने