धुळे - आज धुळे जिल्यात 75 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. १६/०९/२०२०
रात्री ८:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१८५* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
बोरसे नगर *१*
न्याहळोद *१*
गल्ली नंबर ७ देवपूर *१*
कुमार नगर *१*
सम्राट नगर *१*
धनुर *१*
जिल्हा कारागृह *३*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *८०* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
एसबीआय दोंडाईचा *१*
अंजनविहीरे *१*
तावखेडा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *९६* अहवालांपैकी *१५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
रामसिंग नगर *१*
श्रीकृष्ण कॉलनी *१*
वरवाडे *१*
भाटपुरा *१*
थाळनेर *४*
बबळाज *१*
लौकी *१*
बोराडी *२*
बाळदे *१*
वनावल *१*
होळ शिंदखेडा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.
वनावल शिरपूर *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *८२* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
आग्रा रोड *१*
विनोद नगर *१*
कुमार नगर *१*
दत्त सोसायटी *१*
दत्त मंदिर *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२७* अहवालांपैकी *८* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
मोहाडी *१*
चिंचखेडे *१*
कावठी *१*
शिंदखेडा *१*
शिरपूर *२*
धुळे इतर *२*
------------------
*खाजगी लॅब* मधील *६१* अहवालापैकी *३४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
स्टेडियम जवळ ;गोंदूर रोड *१*
मोहाडी *१*
विनय कॉलनी *२*
भरत नगर *१*
श्रीकृष्ण कॉलनी *२*
80 फुटी रोड *२*
भघा मोहन नगर *१*
पोलीस वसाहत बारा पत्थर जवळ *१*
नगावबारी *१*
चाळीसगाव रोड *४*
सप्तशृंगी; सुदर्शन अपार्टमेंट *१*
मालेगाव रोड *२*
सुरतवाला बिल्डिंग *३*
हनुमान मंदिर चितोड रोड *१*
एफसीआय गोडाऊन जवळ *१*
वैभव नगर *१*
लालबाग चौक *१*
जय हिंद कॉलनी *१*
गुरुनानक हाउसिंग सोसायटी *१*
नरव्हाळ *१*
बोरकुंड *१*
निकुंभे *१*
नेर *१*
भक्तिनगर ;साक्री *१*
चक्रधर कॉलनी ;शिरपूर। *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ५० वर्ष / पु *शिरपूर*
तसेच
*उप-जिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथे
२) ६९ वर्ष /पु *मेथी शिंदखेडा*
व
*उप-जिल्हा रुग्णालय शिरपूर* येथे
३) ६७ वर्ष / स्त्री *वनावल शिरपूर*
व
*खाजगी रुग्णालयात*
४) १)६० वर्ष / स्त्री *शिवशक्ति कॉलनी दोंडाईचा*
या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३३४*
मनपा *१५२*
ग्रामीण *१८२*
*धुळे जिल्हा एकूण ११२०५*(आज ७५)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
