धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 71 कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - आज धुळे जिल्यात 71 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. २७/०९/२०२०
संध्या  ५:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *८३* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

समता नगर *१*
बडगुजर कॉलनी *१*
रामनगर *१*
मोगलाई *१*
वाडीभोकर रोड *१*
मेहेरगाव *१*
नरव्हाळ *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *६१* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

J J हॉस्पिटल मागे दोंडाईचा *१*
स्टेशन रोड दोंडाईचा *१*
सरस्वती कॉ दोंडाईचा *१*
निमगुल *७*
मंदाने *२*
होळ *१*
भाडने *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२१* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

महालक्ष्मी कॉलनी *१*
अरिहंत नगर *१*
अमोदे *१*
वाघाडी *१*
अजंद गाव *१*

तसेच *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *४* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

नकुल सोसायटी शिरपूर *३*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *४६* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

रायपूर भामेर फाटा *१*
हनुमान मंदिर घोडदे *१*
महात्मा चौक सामोडे *२*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *५८* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

श्रीहरी कॉलनी *१*
मोहाडी *१*
एकता हाऊसिंग सोसायटी *२*
जी टी पी स्टॉप *१*
आग्रा रोड *१*
अनमोल नगर *१*
दिगंबर पाडवी सोसायटी *१*
 गीतांजली कॉलनी *१*
देवकिनंदन सोसायटी *१*
श्रद्धा नगर *२*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१४* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 चितोड रोड *१*
जीएमसी *१*
धुळे इतर *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *७५* अहवालापैकी *२३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

योगेश्वर कॉ, जुने वाघाडी रोड,शिंगावे,शिरपुर *१*
गणेश कॉ शिरपुर *१*
सप्तशृंगी कॉ मलेरिया ऑफिस जवळ,धुळे *१*
जगदंबा कॉलनी सुरत वाला बिल्डिंग जवळ *१*
जय हिंद कॉलनी *१* 
 धनदाई कॉलनी *१* 
सुभाषचंद्र हौसिंग सोसायटी *१* 
संभाप्पा कॉलनी *१* 
शनि नगर *१* 
अरुणकुमार वैद्य नगर *१* 
माऊली नगर *१* 
महालक्ष्मी नगर *१*
सुदर्शन कॉ ,चितोड रोड, धुळे *१*
 वालचंद बापूजी नगर मोहाडी *१*
लोणखेडी *१* 
मराठी शाळेजवळ आर्वी *१* 
अजनाळे *१* 
खंडेराव मंदिर; बस स्टॉप जवळ ,तिखी *१*
दभाषी शिंदखेडा *१*
महादेव मंदिराजवळ चौगाव खुर्द जोगशेलु *१*
स्टेशन परिसर दोंडाईचा *१* 
 हस्ती बँकेजवळ दोंडाईचा *१*
पाटील गल्ली पिंपळनेर *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ५० वर्ष/पु *वार कुंडाने,धुळे*
तसेच 
*खासगी रुग्णालयात*
२) ५०वर्ष /पु *सुंदरम श्याम नगर देवपूर,धुळे*

  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३५९*
मनपा *१५९*
ग्रामीण *२००*

*धुळे जिल्हा एकूण १२१७२* (आज ७१)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने