धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 175 कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - आज धुळे जिल्यात 175 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .


दि. ०५/०९/२०२०
रात्री  ९:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *५४* अहवालांपैकी *३१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

चितोड रोड *१*
 शिवशक्ती कॉलनी *१*
 सुरत बायपास *१*
भतवाल सिनेमा *५*
नकाणे रोड *२*
राजीव गांधी नगर *१*
अशोक नगर  *३*

फागणे *५*
बोरसुले *१*
रानमळा *६*
चिंचखेडा *१*
 नकाणे *१*
सडगाव *१*
मुडावद *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *६८* अहवालांपैकी *१७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

दोंडाईचा 
आझाद चौक *१*
महादेवपुरा *१*
सागर विहार *१*
शास्त्री कॉलनी *१*
शिवाजीनगर *१*
शहादा रोड *१*
आंबेडकर चौक *१*
जनता कॉलनी *१*
रावळ नगर *२*

शिंदखेडा 
सहा नंबर शाळेजवळ  *१*
सिद्धार्थ नगर *१*

रामी *१*
वर्शी *२*
बामणे *१*
धावडे *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२११* अहवालांपैकी *४५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

महालक्ष्मी कॉलनी *१*
गायत्री कॉलनी *१*
सप्तशृंगी नगर *१*
पाटील वाडा *१*
बुधवाडा *१*
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर *१*
पुंडलिक नगर *१*
श्रीराम नगर *१*
सिद्धार्थ नगर *१*
क्रांती नगर *२*
गुजराती गल्ली *२*
बन्सीलाल नगर *१*
रामसिंग नगर *२*
करवंद नाका *१*
वरवाडे *३*
शिरपूर इतर *५*

अर्थे *४*
शिंगावे  *३*
जवखेडा *१*
बोराडी *१*
थाळनेर *५*
खर्दे गुजर *१*
गरताड *१*
बाळदे *१*
टेकवाडे *३*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *१५* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 कोकले *१*
धाडणे *२*
आस्थाने *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१०४* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

बँक ऑफ बडोदा *२*
दत्त मंदिर *२*
जुने धुळे *२*
सुभाष नगर *१*
साक्री रोड *१*
शिवसागर कॉलनी *१*
मोहाडी *१*
वरखेडे *४*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२९* अहवालांपैकी *१२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

एकता नगर *१*
देवपूर *१*
मोहाडी *१*
वलवाडी *१*
धुळे इतर *४*

शिंदखेडा *१*
साक्री *१*

आर्वी *१*
मुकटी *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *९०* अहवालापैकी *५२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

दैना बँक जवळ शिरपुर *१* 
सावळदे *१*
करवंद नाका *१*
स्वामी नगर शिरपुर *१*
 वाडी ;शिरपुर *१*
विखरण ;शिरपुर *१*
साईबाबा कॉलनी; शिरपुर *२*
मर्चंट बँक जवळ शिरपुर *१*

नरडाणा *२* 
दरणे *१*
शिंदखेडा *१*
लंघाणे *१* 
विद्या कॉलनी दोंडाईचा *१*

बाबरे निमगुळ  *१*
नेर *२*
ढंडाणे देवभाने *१*

नेहरूनगर *१*
सुदर्शन कॉलनी देवपूर *१*
अजय नगर *१*
बिजलीनगर *१*
नामदेव बापू पाटील नगर *१*
अनमोल नगर *१*
नेताजी ग्राउंड *१*
साक्री रोड *१*
सत्य साईबाबा नगर *१*
शनिनगर *१*
विद्यानगर *१*
पाडवी सोसायटी *१*
कुमार नगर *२*
महिंदळे शिवार *१*
नित्यानंद नगर *१*
चितोड रोड *१*
सुभाष नगर *१*
नाटेश्वर सोसायटी  *१*
फुलेनगर *१*
माधव कॉलनी *५*
 मोहाडी *२*
मालेगाव रोड  *२*
आग्रा रोड *३*
गल्ली नंबर २ *१*

*धुळे जिल्हा एकूण ९६२३* (आज १७५)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने