धुळे - आज धुळे जिल्यात 115 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. ०९/०९/२०२०
रात्री ८:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२२४* अहवालांपैकी *३२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
बाळापुर *१*
अजंग *१*
वलवाडी *१*
शासकीय दुध डेअरी जवळ *१*
काळखेडे *१*
शनिनगर साक्री रोड *१*
अंचाळे तांडा *१*
राजदीप सोसायटी *१*
कुसुंबा *१*
फागणे *३*
कापडणे *६*
कुलथे *२*
दापुरा *१*
नरव्हाळ *१*
वरखेडी रोड *१*
नकाने रोड *१*
रावळ वाडी *१*
मिल परिसर *१*
मार्केट यार्ड *१*
सुभाषनगर *१*
विंचूर *१*
सातरणे *१*
सोनगीर *१*
मोहाडी *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४१* अहवालांपैकी *१९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
जखाने *१*
दरखेडा *२*
निमगुळ शिंदखेडा *१*
मांडळ चौफुली दोंडाईचा *१*
नंदुरबार रोड दोंडाईचा *१*
विद्या नगर दोंडाईचा *१*
हुडको कॉ दोंडाईचा *३*
महादेवपुरा दोंडाईचा *२*
पोलीस स्टेशन जवळ दोंडाईचा *२*
सोनार गल्ली गांधी चौक *१*
देशमुख नगर *१*
जयहिंद कॉ दोंडाईचा *३*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *११* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
शिरपुर *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *३८* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
म्हसदी *१*
चिकसे *१*
म्हसाळे *२*
इंदिरा नगर धाडने *३*
आदर्श नगर साक्री *१*
खैरनार वाडा कासारे *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *५०* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
ग्रामपंचायत जवळ धाडणे *१*
मेन रोड पिंपळनेर *१*
सटाणा रोड पिंपळनेर *१*
मराठी शाळेजवळ आखाडे *१*
आरोग्य केंद्राजवळ मसदी *१*
छत्रपती नगर साक्री *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१३०* अहवालांपैकी *३०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
साक्रीरोड *२*
पवननगर *३*
रेल्वे स्टेशन रोड *२*
देवपूर *२*
नागसेन नगर *१*
राजसारथी सोसायटी देवपूर *१*
देवकिनंदन सोसायटी *१*
नेहरूनगर *१*
वालचंद बापुजी नगर *१*
मातोश्री नगर *१*
वाडीभोकर रोड *१*
जय मल्हार नगर *१*
यशवंतनगर *१*
वर्षा वाडी *१*
गल्ली नंबर ६ *१*
जुने धुळे *१*
विटा भट्टी *१*
राजवाडे नगर चाळीसगाव रोड *१*
भोई सोसायटी *१*
आरती कॉलनी *१*
चितोड रोड *१*
मच्छी बाजार *१*
नकाने रोड *१*
अभियंता नगर *२*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२६* अहवालांपैकी *९* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
मेहेरगाव *१*
जीएमसी *२*
धुळे इतर *३*
अरिहंत भवन *१*
लळिंग *१*
साक्री रोड *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *१९* अहवालापैकी *९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
बेहेड *१*
भास्कर नगर दोंडाईचा *१*
वायपूर शिंदखेडा *१*
बंसिलाल नगर शिरपूर *१*
पाच कंदील धुळे *१*
चाळीसगाव रोड धुळे *१*
सिंधी कॉलनी दोंडाईचा *१*
खालचे गाव शिरपूर *२*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ५९ वर्ष / पु *नवे भामपूर शिरपूर*
२) ७३ वर्ष/ पु *नकाने धुळे*
३) ८० वर्ष / पु *मोहाडी धुळे*
४) ७५ वर्ष / पु *शिरपूर*
५) ५८ वर्ष / पु *अंबिका नगर धुळे*
तसेच *खाजगी रुग्णालयात*
६) ८० वर्ष/ पु *म्हसाले साक्री*
करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३०६*
मनपा *१३८*
ग्रामीण *१६८*
*धुळे जिल्हा एकूण १०३५९*( आज ११५)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
