कोरोना जनजागृती अभियाना अंतर्गत पाच कंदील,विजय स्तंभा जवळ स्वाभिमान प्रतिष्ठान व लायनेस क्लब तर्फे फलक अनावरण




शिरपूर - कोरोना जनजागृती अभियाना अंतर्गत पाच कंदील,विजय स्तंभा जवळ स्वाभिमान प्रतिष्ठान व लायनेस क्लब तर्फे फलक अनावरण आज रोजी तहसीलदारसो आबासाहेब महाजन 
यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी,डॉ योगेश जाधव, स्वाभिमान प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजयजी बाफना, अशोकजी बाफना,लायनेस क्लब च्या अध्यक्षा कविता बाविस्कर, लायनेस सेक्रेटरी ललिता सोनार,दीप्ती मराठे,नगर सेविका मोनिका शेटे, रोहित शेटे, पत्रकार राजेश मारवाडी व स्वाभिमान प्रतिष्ठान सद्स्य  व लायनेस च्या  सदस्यां उपस्थित होते तसेच शिंपी समाज बांधव उपस्थित होते तसेच पाच कंदील जवळील शॉप वाले व रिक्षा वाले यांना कोरोना जनजागृतीचे बॅनर लायन्स क्लब ऑफ शिरपूर यांच्याकडून  वाटप करण्यात आले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने