सध्या कोरोणा सारखी जागतिक महामारी चालू आहे त्यासाठी अनेक उपाय चालू आहे त्यातच एक पर्याय म्हणजे सरकार तर्फे लॉकडाऊन करण्यात आला यामुळे असंख्य पूर्ण वेळ अर्धवेळ नोकरी करणाऱ्या युवकांच्या तसेच विद्यार्थ्याच्या नोकरी गेल्याधुळे मनविसेचे प्रशासना विरूद्ध प्रतीकात्मक कुंभकर्ण जगावो आंदोलन
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भविष्याची चिंता आपल्या अभ्यासाची चिंता हि विद्यार्थी व युवकांना सतावत आहे या तनावामुळे अनेक तरुण हे आत्महत्या चा भयावह मार्ग स्वीकारत आहे त्यांना रोजगाराची अत्यंत गरज आहे मात्र सरकार कडना रोजगार सदर्भात अनेक आश्वासने देऊन देखील रोजगार प्राप्त व्हावा यासाठी ठोक पावले उचलेल जात नाही आहे सरकार हे विद्यार्थी तरुणाच्या महत्त्वाच्या विषयी दुर्लक्ष करून कुंभकर्ण सारखी झोप काढत आहे
तसेच लॉक डाऊन काळात असंख्य परप्रांतीय तरुण हे महाराष्ट्र सोडून गेले आता तेही परतत आहे सरकारने आदेश दिले होते महाराष्ट्रात रोजगारात स्थानिक युवकांना ८०% स्थान द्यावे व महाराष्ट्राच्या बाहेरून कामासाठी येणाऱ्यांची नोंद करणे आवश्यक आहे तसेच मे सुप्रीम कोर्टाने देखील हेच मत व्यक्त केले होते मात्र आज लाखो परप्रांतीय तरुण हे येत आहे त्यांना लगेच नोकरी हि मिळत आहे स्थानिक मराठी युवकांना रोजगार हे दुर्लक्षित आहेत सरकारी आदेश असून देखील प्रशासन हे याविषयी झोपेचे सोंग घेत आहे म्हणून स्थानिक तरुणांच्या महत्वाच्या रोजगारा सारख्या महत्वाच्या प्रश्नावर सोंग करण्याऱ्या विरूद्ध मनविसे ने प्रतीकात्मक झोपलेल्या कुंभकर्णाना जगाव आंदोलन केले यात टाळ वाजवून कुंभकर्ण रुपी झोप घेणाऱ्या सरकार व प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आले....
