निधन वार्ता




शहादा- तोरखेडा ता.शहादा येथील सेवा निवृत्त एसआरपी जवान व एस टी महामंडळ, शहादा आगार चे सुरक्षारक्षक राजेंद्र दयाराम नाईक (वय 55) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, तीन मुले,भाऊ भावजय असा परीवार आहे ते कृषी पर्यवेक्षक के.डी.नाईक यांचे भाऊ   व वडाळी गटाच्या जि प सदस्य वृंदाबाई  नाईक यांचे दिर होत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने