प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पद जाहीर




उदगीर प्रतीनिधी राहुल शिवणे
शेषेराव गोविंदराव भोसले अध्यक्ष तर प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर ,तालुका चिटणीस पदी  गिरजप्पा बाबुराव नवरखेले* यांची निवड करण्यात आली....
वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या प्रहार शेतकरी संघटने च्या तालुका अध्यक्ष पदी शेषेराव गोविंदराव भोसले ,तालुका चिटणीस पदी, गिरजप्पा बाबुराव नवरखेले  यांची निवड  करण्यात आले.
उदगीर ता.अध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे उदगीर तालुका उपाध्यक्ष संदीप पवार ,तालुका सरचिटणीस अविनाश शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन प्रहार सेवकांच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने