धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग, धुळे जिल्ह्यातील 168 कोरोना पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 9 रुग्णाचा मृत्यू





धुळे - आज धुळे जिल्यात 168 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  शिरपूर तालुक्यात 38 व खाजगी लॅब मधील 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत .धुळे जिल्यात  9 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.

दि. ३०/०८/२०२०
रात्री  ९:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *११०* अहवालांपैकी *३७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

हमाल मापाडी *१*
शिवसागर पार्क *१*
कृष्णकमल हाउसिंग सोसायटी *१*
पोलीस लाईन *१*
मोहाडी *३*
लिलाबाई चाळ चितोड रोड *१*
शास्त्री नगर *१*
गल्ली नंबर 4 *१*
साक्री रोड *१*
संभाप्पा कॉलनी *१*
सत्यसाईबाबा सोसायटी *१*

फागणे *१०*
लोणखेडी *२*
नगाव *२*
रानमळा *१*
कापडणे *७*
वणी बुद्रुक *१*
सडगाव *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *९९* अहवालांपैकी *३१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

रावळ नगर *३*
सरस्वती कॉलनी *२*
आप्पा साहेब नगर *३*
मंजुळा नगर *२*
कोठारी पार्क *२*
राणी पुरा *१*
शहादा रोड दोंडाईचा *१*
धुळे रोड दोंडाईचा *२*
सिंधी कॉलनी *१*
दादा नगर *१*
गरीब नवाज कॉलनी *१*

सुरय शिंदखेडा *१*
चिमठाणे *१*
अमळथे *१*
टाकरखेडा *१*
जोतवाडे *१*
मालपुर *२*
आरावे *१*
निमगुळ *१*

बडगुजर कॉलनी शिंदखेडा *१*
शिंदखेडा *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *११५* अहवालांपैकी *३८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

बालाजी नगर *९*
करवंद नाका *१*
मराठे गल्ली *१*
उपजिल्हा रुग्णालय *१*
जनता नगर *१*
इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल *१* क्रांतीनगर *१*
सोनार गल्ली  *१*
वरवाडे *१*
रामसिंग नगर *१*
शास्त्रीनगर *१*
दलाल नगर *१*
हिरा नगर *१*
शिरपूर इतर *५*

मांडळ *१*
कळमसरे *१*
बोराडी *१*
थाळनेर *३*
करवंद *१*
अर्थे खुर्द *१*
भटाणे *१*
वारूळ *१*
भाटपुरा *१*
 होळनांथे *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *११८* अहवालांपैकी *१९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मीरा कॉलनी *१*
सिद्धार्थ कॉलनी *१*
जुने धुळे *१*
मिलिंद हाउसिंग सोसायटी *२*
बालाजी हाउसिंग सोसायटी *१*
गल्ली नंबर चार *२*
सुभाष नगर *१*
माधव कॉलनी *१*
मिशन कंपाउंड *१*
जिल्हा परिषद कॉलनी *२*
संकल्प कॉलनी *३*
एकता नगर *२*
सैनिक कॉलनी *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२४* अहवालांपैकी *११* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 धुळे *०७*
 वलवाडी *१*
शिरपूर *१*
शिंदखेडा *१*
मांजरी धुळे *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *५२* अहवालापैकी *३२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

विद्यानगर दत्त मंदिर *३*
साई कृपा हाउसिंग सोसायटी साक्री रोड *२*
चैनी रोड कॉर्नर *१*
कुमार नगर *१*
बोरसे नगर *१*
शिवपार्वती कॉलनी समोर *२*
संभाजीनगर *१*
गल्ली नंबर 7 *१*
स्वामी विवेकानंद सोसायटी *१*
नगावबारी *२*
मोहाडी *१*
आदर्श कॉलनी *१*

ताजपूरी *१*
अंबोडे *१*
कुसुंबा *१*
गरताड *१*
कुंडाणे *१*
शिरुड *१*
रानमळा *१*

चिमठाणे *१*
मुडावद *१*
नरडाणा *१*

गणेश कॉलनी शिरपुर *१*
जय हिंद कॉलनी शिरपुर *१*
जैन गल्ली वरचे गाव शिरपुर *१*
बबळाज शिरपुर *१*
निमझरी नाका शिरपुर *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ५२ वर्ष/पुरुष; *शिरपूर*
२) ५८ वर्ष/ पुरुष; जवखेडा , *शिरपूर*
३) ६६ वर्ष/ पुरुष बाळदे, *शिरपूर*
४) ७६ वर्ष/पुरुष *सोनगीर*
५) ५१ वर्ष/स्त्री *जैताने, साक्री* 
६) ४६ वर्ष/स्त्री *आर्वी, धुळे*
७) ५० वर्ष/स्त्री *महादेवपुरा, दोंडाईचा*
८) ४८ वर्ष / स्त्री *जुने धुळे*
९) २८ वर्ष / स्त्री *मांजरी धुळे*

  या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण २५४*
मनपा *११५*
ग्रामीण *१३९*

*धुळे जिल्हा एकूण ८३८२* (आज १६८)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने