धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 141पॉझिटिव्ह शिरपूर तालुका 60 पॉझिटिव्ह धुळे येथील 5 रुग्णाचा मृत्यू




धुळे - आज धुळे जिल्यात 141 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शिरपूर तालुक्यात 60 पॉझिटिव्ह  आले असून धुळे जिल्यात  5 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.

दि. ७/०८/२०२०
रात्री  ८:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२७* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

मोहाडी *१*
जय प्रकाश चौक *१*
विद्यानगरी *१*
येवलेकर नगर *१*

------------------

 *भाडणे साक्री CCC* मधील *४३* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मालपुर *१*
निजामपूर *२*
विद्यानगर पिंपळनेर *१*
CCC भदाने *१*

------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *७०* अहवालांपैकी *१७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

संतोषी माता मंदिर *१*
मालु नगर *१*
महादेवपुरा *२*
पाटिल गल्ली *४*
धमाने *१*
विद्यानगर *१*
रामी शिंदखेड़ा *१*
नवा भोईवाड़ा दोंडाइचा *१*
वारुळ शिंदखेड़ा *१*
राउळ नगर दोंडाइचा *१*
म्हळसर शिंदखेड़ा *१*
दाउळ शिंदखेड़ा *२*

------------------

*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१५४* अहवालांपैकी *५९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

गजानन कॉ *१*
विद्याविहार *१*
करवंद रोड *१*
भुपेश नगर *१*
वाल्मिक नगर *१*
चंद्र नगरी *१*
बापूजी नगर *४*
खरे वाडा *५*
दूध डेअरी कॉ *१*
जैन मंदिर मागे *३*
दादूसिंग कॉ *१*
सुदर्शन नगर *३*
मारवाडी गल्ली *१*
राजपूत वाडा *१*
अर्थे *१*
आमोदे *१*
वरवाडे *१*
विखरण *१*
करवंद *१*
बेटावद *१*
वालखेडा शिंदखेडा *२*
बोराडी *३*
भटाने *१*
होलनांथे *१*
खरदे *२*
पाटण *१*
भोरटेक *१*
पालसनेर *१*
वाघाडी *१*
मांजरोद *३*
थाळनेर *६*
शिरपूर *६*
------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक CCC* मधील *१७* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*महानगरपालिका पॉलिकेक्निक CCC* मधील *अँटीजन टेस्टच्या* *६४* अहवालांपैकी *२२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

शहर *२२*

------------------

 *खाजगी लॅब* मधील *४६* अहवालापैकी *२७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

सोनगीर *३*
कुसुम्बा *७*
भगवा चौक *३*
आंबेडकर चौक *१*
वरखेडे रोड *१*
साक्री रोड *१*
मिरच्या मारुती चौक *१*
४० गाव रोड *५*
वाखारकर नगर *१*
दूध डेअरी रोड *१*
जव्हार कॉम्प्लेक्स *१*
महिंदळे *१*
शिरपूर *१*

जळगाव *३*

 ------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२६* अहवालांपैकी *४* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

साक्री *१*
जुने धुळे *१*
भरत नगर *१*
लोकमान्य हॉस्पिटल *१*

------------------

*खाजगी हॉस्पिटलमध्ये   ६* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१)  ५० वर्ष /पु सीताराम नगर रेल्वे स्टेशन मागे धुळे  
२) ६५ वर्ष/ पु दोंडाईचा
३) ६१ वर्ष/ पु धुळे
४) ५५ वर्ष / स्त्री शिंदखेडा
५)  वर्ष / स्त्री महिंदळे

या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू १३९*
मनपा *७०*
ग्रामीण *६९*

*धुळे जिल्हा एकूण ४०५२*

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने