निर्भीड विचार ब्रेकींग शिरपूर तालुक्यात अजून कोरोनाचा दस्तक, एक पॉझिटिव्ह



शिरपूर तालुक्यात आणखी एक रूग्ण आढळला असून  तालुक्यातील आणखी एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. भाटपूरा येथील ४८ वर्षीय पुरूषाचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत.अशी माहिती समोर येत असून आरोग्य विभाग ची टीम , पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे भाटपुरा गाव सील करण्यात येऊन संपर्कात आल्याचा शोध सूर करून पुढील कारवाही होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने